Bnss कलम ४५१ : कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी खटले सोपवणे किंवा काढून घेणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४५१ : कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी खटले सोपवणे किंवा काढून घेणे : कोणत्याही जिल्हा दंडाधिकाऱ्याला किंवा उपविभागीय दंडाधिकाऱ्याला- (a) क) (अ) आपणांपुढे सुरू झाली असेल अशी कोणतीही कार्यवाही निकालात काढण्यासाठी आपणांस दुय्यम असलेल्या कोणत्याही दंडाधिकाऱ्याकडे ती सोपवता येईल; (b) ख) (ब)…