Bnss कलम ४७१ : जे पैसे देण्याबद्दल आदेश असेल ते द्रव्यदंड म्हणून वसूल करावयाचे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४७१ : जे पैसे देण्याबद्दल आदेश असेल ते द्रव्यदंड म्हणून वसूल करावयाचे : या संहितेकाली दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या आधारे (द्रव्यदंडाहून अन्य असे) जे पैसे येणे असून ते वसूल करण्याच्या पद्धतीबाबत अन्यथा स्पष्टपणे उपबंध केला नसेल ते म्हणजे जणू काही…

Continue ReadingBnss कलम ४७१ : जे पैसे देण्याबद्दल आदेश असेल ते द्रव्यदंड म्हणून वसूल करावयाचे :

Bnss कलम ४७० : शिक्षेची अमंलबजावणी झाल्यावर वॉरंटावर शेरा मारून परत करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४७० : शिक्षेची अमंलबजावणी झाल्यावर वॉरंटावर शेरा मारून परत करणे : जेव्हा शिक्षेची संपूर्णपणे अंमलबावणी करण्यात येईल तेव्हा, तिची अंमलबजावणी करणारा अधिकारी ज्याने ते वॉरंट काढले त्या न्यायालयाकडे, शिक्षेची अंमलबजावणी कशा रीतीने करण्यात आली ते प्रमाणित करणाऱ्या आपल्या सहीच्या…

Continue ReadingBnss कलम ४७० : शिक्षेची अमंलबजावणी झाल्यावर वॉरंटावर शेरा मारून परत करणे :

Bnss कलम ४६९ : शिक्षेचा भाग माफहोत नाही (व्यावृत्ती):

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४६९ : शिक्षेचा भाग माफहोत नाही (व्यावृत्ती): १) कोणतीही व्यक्ती आधीच्या किंवा नंतरच्या स्वत:च्या दोषसिद्धीअंती ज्या शिक्षेत पात्र झाली असेल तिचा कोणताही भाग कलम ४६६ किंवा कलम ४६७ मधील कोणत्याही गोष्टीमुळे तिला माफहोणार नाही. २) जेव्हा द्रव्यदंड भरण्यात कसूर…

Continue ReadingBnss कलम ४६९ : शिक्षेचा भाग माफहोत नाही (व्यावृत्ती):

Bnss कलम ४६८ : आरोपीने भोगलेल्या स्थानबद्धतेच्या कालावधीची कारावासाच्या शिक्षेतून वजावट करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४६८ : आरोपीने भोगलेल्या स्थानबद्धतेच्या कालावधीची कारावासाच्या शिक्षेतून वजावट करणे : दोषसिद्धीअन्ती आरोपी व्यक्तीला काही मुदतीच्या कारावासाची शिक्षा द्रव्यदंड भरण्यात कसूर झाल्यामुळे भोगावयाच्या कारावासाची शिक्षा नव्हे ठोठावण्यात आली असेल तेव्हा, त्याच प्रकरणातील अन्वेषणाच्या, चौकशीच्या किांवा संपरीक्षेच्या काळात व अशा…

Continue ReadingBnss कलम ४६८ : आरोपीने भोगलेल्या स्थानबद्धतेच्या कालावधीची कारावासाच्या शिक्षेतून वजावट करणे :

Bnss कलम ४६७ : अधीच दुसऱ्या एकाद्या अपराधाबद्दल शिक्षा झालेल्या अपराधीस शिक्षा देणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४६७ : अधीच दुसऱ्या एकाद्या अपराधाबद्दल शिक्षा झालेल्या अपराधीस शिक्षा देणे : १) आधीच कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या व्यक्तीला जेव्हा नंतरच्या दोषसिद्धीअंती कारावासाची किंवा आजीव कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येईल तेव्हा, नंतरची शिक्षा अशा आधीच्या शिक्षेस समवर्ती असेल असे न्यायालयाने…

Continue ReadingBnss कलम ४६७ : अधीच दुसऱ्या एकाद्या अपराधाबद्दल शिक्षा झालेल्या अपराधीस शिक्षा देणे :

Bnss कलम ४६६ : पळून गेलेल्या सिद्धदोष अपराध्याला दिलेली शिक्षा केव्हा अमलात यावयाची :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४६६ : पळून गेलेल्या सिद्धदोष अपराध्याला दिलेली शिक्षा केव्हा अमलात यावयाची : १) जेव्हा पळून गेलेल्या सिद्धदोष अपराध्याला या संहितेखाली मृत्यूची, आजीव कारावासाची किंवा द्रव्यदंडाची शिक्षा दिलेली असेल तेव्हा, यात यापूर्वी अंतर्भूत असलेल्या उपबंधांच्या अधीनतेने, अशी शिक्षा तत्काळ अमलात…

Continue ReadingBnss कलम ४६६ : पळून गेलेल्या सिद्धदोष अपराध्याला दिलेली शिक्षा केव्हा अमलात यावयाची :

Bnss कलम ४६५ : वॉरंट कोण काढू शकेल :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (D)घ) (ड) - अंमलबजावणी संबंधी सर्वसाधारण तरतुदी : कलम ४६५ : वॉरंट कोण काढू शकेल : शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी काढावयाचे प्रत्येक वॉरंट ज्याने शिक्षा दिली तो न्यायाधीश किंवा तो दंडाधिकारी किंवा त्याच्या पदाचा उत्ताराधिकारी काढू शकेल.

Continue ReadingBnss कलम ४६५ : वॉरंट कोण काढू शकेल :

Bnss कलम ४६४ : कारावासाच्या शिक्षादेशाच्या अंमलबजावणीचे निलंबन :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४६४ : कारावासाच्या शिक्षादेशाच्या अंमलबजावणीचे निलंबन : १) जेव्हा एखाद्या अपराध्याला फक्त द्रव्यदंडाचीच शिक्षा देण्यात आली असेल व द्रव्यदंड भरण्यात कसून झाल्यास कारावासाची शिक्षा फर्मावण्यात आली असेल व द्रव्यदंड तत्काळ भरला गेला नसेल तेव्हा, न्यायालय- (a) क) (अ) असा…

Continue ReadingBnss कलम ४६४ : कारावासाच्या शिक्षादेशाच्या अंमलबजावणीचे निलंबन :

Bnss कलम ४६३ : जेथे हि संहिता लागू नाही अशा राज्य क्षेत्रातील न्यायालयाचे द्रव्यदंडाच्या वसुलीचे वॉरंट :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४६३ : जेथे हि संहिता लागू नाही अशा राज्य क्षेत्रातील न्यायालयाचे द्रव्यदंडाच्या वसुलीचे वॉरंट : या संहितेत किंवा त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असेले तरी, जेथे या संहितेचा विस्तार नाही अशा कोणत्याही राज्यक्षेत्रातील फौजदारी…

Continue ReadingBnss कलम ४६३ : जेथे हि संहिता लागू नाही अशा राज्य क्षेत्रातील न्यायालयाचे द्रव्यदंडाच्या वसुलीचे वॉरंट :

Bnss कलम ४६२ : अशा वॉरंटाचा परिणाम :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४६२ : अशा वॉरंटाचा परिणाम : कोणत्याही न्यायालयाने कलम ४६१ च्या पोटकलम (१) च्या खंड (a)(क) खाली काढलेल्या वॉरंटाची अंमलबजावणी अशा न्यायालयाच्या स्थानिक अधिकारितेत करता येईल व अशा अधिकारितेबाहेरील अशी कोणतीही मालमत्ता ज्याच्या स्थानिक अधिकारितेत सापडेल त्या जिल्हा दंडाधिकाऱ्याने…

Continue ReadingBnss कलम ४६२ : अशा वॉरंटाचा परिणाम :

Bnss कलम ४६१ : द्रव्यदंडाच्या वसुलीसाठी वॉरंट :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (C)ग) (क) - दंड वसूल करणे : कलम ४६१ : द्रव्यदंडाच्या वसुलीसाठी वॉरंट : १) जेव्हा एखाद्या अपराध्याला द्रव्यदंड भरण्याची शिक्षा देण्यात आली असेल परंतु तो भरला गेला नाही, तेव्हा शिक्षा देणाऱ्या न्यायालयास पुढीलपैकी कोणत्याही मार्गाने किंवा दोन्ही मार्गांनी द्रव्यदंडाच्या…

Continue ReadingBnss कलम ४६१ : द्रव्यदंडाच्या वसुलीसाठी वॉरंट :

Bnss कलम ४६० : वॉरंट कोणाकडे दाखल करावयाचे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४६० : वॉरंट कोणाकडे दाखल करावयाचे : जेव्हा कैद्याला तुरूंगामध्ये बंदिवासात ठेवावयाचे असेल तेव्हा वॉरंट तुरूंगाधिकाऱ्याकडे दाखल केले जाईल.

Continue ReadingBnss कलम ४६० : वॉरंट कोणाकडे दाखल करावयाचे :

Bnss कलम ४५९ : वॉरंट अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करून काढणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४५९ : वॉरंट अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करून काढणे : कारावासाच्या शिक्षेच्या अंमलबजावणीबाबतचे प्रत्येक वॉरंट जेथे कैद्याला बंदिवासात ठेवले असेल किंवा ठेवावयाचे असेल अशा तुरूंगाच्या किंवा अन्य स्थळाच्या अंमलदार अधिकाऱ्यास निदेशून काढले जाईल.

Continue ReadingBnss कलम ४५९ : वॉरंट अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करून काढणे :

Bnss कलम ४५८ : कारावासाच्या शिक्षेची अंमलबाजवणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४५८ : कारावासाच्या शिक्षेची अंमलबाजवणी : १) कलम ४५३ मध्ये ज्यांसाठी उपबंध केला आहे त्याहून अन्य खटल्यांमध्ये आरोपीला आजीव कारावासाची किंवा काही मुदतीच्या कारावासाची शिक्षा दिली जाईल तेव्हा, जेथे आरोपीला बंदिवासात ठेवले असेल किंवा ठेवावयाचे असेल अशा तुरूंगाकडे किंवा…

Continue ReadingBnss कलम ४५८ : कारावासाच्या शिक्षेची अंमलबाजवणी :

Bnss कलम ४५७ : कारावसाचे स्थळ नियत करण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (B)ख) (ब) - कारावास : कलम ४५७ : कारावसाचे स्थळ नियत करण्याचा अधिकार : १) त्या त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे अन्यथा उपबंधित केले असेल तेवढे खेरीजकरून, या संहितेखाली कारावासात ठेवण्यास किंवा हवालतीत ठेवण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्या…

Continue ReadingBnss कलम ४५७ : कारावसाचे स्थळ नियत करण्याचा अधिकार :

Bnss कलम ४५६ : गर्भवती स्त्रीची देहांताची शिक्षा सौम्य करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४५६ : गर्भवती स्त्रीची देहांताची शिक्षा सौम्य करणे : जिला मृत्यूची शिक्षा दिलेली आहे ती स्त्री गर्भवती असल्याचे आढळून आले तर, उच्च न्यायालय ती शिक्षा आजीव कारावासाच्या शिक्षेत परिवर्तित करून ती सौम्य करू शकेल.

Continue ReadingBnss कलम ४५६ : गर्भवती स्त्रीची देहांताची शिक्षा सौम्य करणे :

Bnss कलम ४५५ : सर्वोच्च न्यायालयाकडे अपील होऊ शकत असल्यास मृत्युदंडाची अंमलबजावणी पुढे ढकलणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४५५ : सर्वोच्च न्यायालयाकडे अपील होऊ शकत असल्यास मृत्युदंडाची अंमलबजावणी पुढे ढकलणे : १) उच्च न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला मृत्यूची शिक्षा दिली असेल व त्याच्या न्यायनिर्णयावर सर्वोच्च न्यायालयाकडे संविधानाच्या अनुच्छेद १३४-खंड (१) च्या उपखंड (a)(क) किंवा उपखंड (b)(ख) खाली अपील…

Continue ReadingBnss कलम ४५५ : सर्वोच्च न्यायालयाकडे अपील होऊ शकत असल्यास मृत्युदंडाची अंमलबजावणी पुढे ढकलणे :

Bnss कलम ४५४ : उच्च न्यायालयाने दिलेल्या मृत्युदंडाची अंमलबजावणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४५४ : उच्च न्यायालयाने दिलेल्या मृत्युदंडाची अंमलबजावणी : जेव्हा उच्च न्यायालयाने अपीलान्ती किंवा पुनरीक्षणान्ती मृत्यूची शिक्षा दिली असेल तेव्हा, उच्च न्यायालयाचा आदेश मिळाल्यावर सत्र न्यायालय वॉरंट काढून शिक्षा अमलात आणवील.

Continue ReadingBnss कलम ४५४ : उच्च न्यायालयाने दिलेल्या मृत्युदंडाची अंमलबजावणी :

Bnss कलम ४५३ : कलम ४०९ खाली दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण ३४ : शिक्षांची अंमलबजावणी, निलंबन - माफी आणि सौम्यीकरण : (A)क) (अ) - मृत्युदंड : कलम ४५३ : कलम ४०९ खाली दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी : जेव्हा मृत्युदंड कायम करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे सादर केलेल्या खटल्यात, उच्च न्यायालयाचा त्यावरील कायमीकरणाचा किंवा…

Continue ReadingBnss कलम ४५३ : कलम ४०९ खाली दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी :

Bnss कलम ४५२ : कारणे नमूद करावयाची :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४५२ : कारणे नमूद करावयाची : कलम ४४८, कलम ४४९, कलम ४५० किंवा कलम ४५१ खाली आदेश देणारा सत्र न्यायाधीश किंवा दंडाधिकारी तो आदेश देण्याची आपली कारणे नमूद करील.

Continue ReadingBnss कलम ४५२ : कारणे नमूद करावयाची :