Dpa 1961 कलम ५ : हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा करार शुन्य असावयाचा :

हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ५ : हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा करार शुन्य असावयाचा : हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा कोणताही करार शून्य असेल.

Continue ReadingDpa 1961 कलम ५ : हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा करार शुन्य असावयाचा :

Dpa 1961 कलम ४क(अ) : १.(जाहिरातींवर बंदी :

हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ४क(अ) : १.(जाहिरातींवर बंदी : कोणतीही व्यक्ती, - (a)क)(अ) आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या किंवा इतर नातेवाईकांच्या विवाहाच्या प्रीत्यर्थ कोणत्याही एखाद्या वृत्तपत्रात, नियतकालिकात, कालिकात कोणत्याही जाहिरातीद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आपल्या संपत्तीमधील हिस्सा किंवा पैशाचा कोणताही भाग किंवा दोन्हीही धंद्यातील किंवा…

Continue ReadingDpa 1961 कलम ४क(अ) : १.(जाहिरातींवर बंदी :

Dpa 1961 कलम ४ : १.(हुंडा मागण्याबद्दल शास्ती :

हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ४ : १.(हुंडा मागण्याबद्दल शास्ती : कोणत्याही व्यक्तीने,वधूच्या किंवा वराच्या मातापित्याकडून किंवा इतर नातेवाईकांकडून किंवा पालकांकडून, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही हुंडा मागितल्यास ती सहा महिन्यांपेक्षा कमी नसेल पण दोन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या आणि दहा हजार रुपयांपर्यंत असू…

Continue ReadingDpa 1961 कलम ४ : १.(हुंडा मागण्याबद्दल शास्ती :

Dpa 1961 कलम ३ : हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल शास्ती :

हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ३ : हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल शास्ती : १.(१)) जर कोणत्याही व्यक्तीने, या अधिनियमाच्या प्रारंभानंतर, हुंडा दिला अथवा घेतला अथवा तो देण्यास किंवा घेण्यास अपप्रेरणा दिली तर ती २.(३.(पाच वर्षापेक्षा) कमी नसेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या आणि पंधरा हजार रुपये किंवा…

Continue ReadingDpa 1961 कलम ३ : हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल शास्ती :

Dpa 1961 कलम २ : हुंडा याची व्याख्या :

हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम २ : हुंडा याची व्याख्या : या अधिनियमात हुंडा याचा अर्थ,- (a)क)(अ) विवाहातील एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षास, किंवा (b)ख)(ब) विवाहातील कोणत्याही पक्षाच्या मातापित्यांनी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने विवाहातील कोणत्याही पक्षास किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीस, १.(उक्त पक्षांच्या विवाहाच्या संबंधात) विवाहाच्या…

Continue ReadingDpa 1961 कलम २ : हुंडा याची व्याख्या :

Dpa 1961 कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :

हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ ( १९६१ चा अधिनियम क्रमांक २८) प्रस्तावना : कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ : हुंडा देण्यास किंवा घेण्यास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम, भारतीय गणराज्याच्या बाराव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो : - --------- १) या अधिनियमास हुंडा प्रतिबंध अधिनियम…

Continue ReadingDpa 1961 कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :

Pca act 1960 कलम ४१ : १८९० चा अधिनियम ११ याचे निरसन :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ४१ : १८९० चा अधिनियम ११ याचे निरसन : या अधिनियमाच्या कलम १, पोटकलम (३) अन्वये काढण्यात आलेल्या अधिसूचनेत अनुसरून या अधिनियमाचा कोणताही उपबंध कोणत्याही राज्यात अंमलात असेल त्याबाबतीत प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, १८९० (१८९० चा ११)…

Continue ReadingPca act 1960 कलम ४१ : १८९० चा अधिनियम ११ याचे निरसन :

Pca act 1960 कलम ४० : क्षतिपूर्ती :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ४० : क्षतिपूर्ती : भारतीय दंड संहिता कलम २१ च्या अर्थांतर्गत जी कोणतीही व्यक्ती लोकसेवक आहे किंवा जिला लोकसेवक मानण्यात आले आहे तिने या अधिनियमाखाली सद्भावनापूर्वक केलेल्या किंवा करण्याचे उद्देशित असलेल्या कोणत्याही गोष्टीबाबत त्या व्यक्तीविरूद्ध कोणताही दावा, खटला…

Continue ReadingPca act 1960 कलम ४० : क्षतिपूर्ती :

Pca act 1960 कलम ३९ : कलम २४ अन्वये प्राधिकृत केलेल्या व्यक्ती लोकसेवक असणे :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३९ : कलम २४ अन्वये प्राधिकृत केलेल्या व्यक्ती लोकसेवक असणे : राज्य शासनाने कलम २४ अन्वये प्राधिकृत केलेली प्रत्येक व्यक्ती ही, भारतीय दंड संहिता १८६० (१८६० चा ४५) हिच्या कलम २१ च्या अर्थानुसार लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल.

Continue ReadingPca act 1960 कलम ३९ : कलम २४ अन्वये प्राधिकृत केलेल्या व्यक्ती लोकसेवक असणे :

Pca act 1960 कलम ३८क : १.(संसदेपुढे ठेवावयाचे नियम व विनियम :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३८क : १.(संसदेपुढे ठेवावयाचे नियम व विनियम : केंद्र सरकारने किंवा कलम १५ खाली घटित करण्यात आलेल्या समितीने केलेला प्रत्येक नियम आणि मंडळाने केलेला प्रत्येक विनियम तो करण्यात आल्यावर शक्य तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहापुढे, ती सत्रासीन असताना,…

Continue ReadingPca act 1960 कलम ३८क : १.(संसदेपुढे ठेवावयाचे नियम व विनियम :

Pca act 1960 कलम ३८ : नियम करण्याची शक्ती :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३८ : नियम करण्याची शक्ती : (१) केंद्र सरकारला, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आणि पूर्व प्रकाशनाच्या शर्तीच्या अधीनतेने, या अधिनियमान्वये प्रयोजने पार पाडण्यासाठी नियम करता येतील. (२) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तींच्या व्यापकतेस बाध न येता केंद्र सरकार, पुढील सर्व…

Continue ReadingPca act 1960 कलम ३८ : नियम करण्याची शक्ती :

Pca act 1960 कलम ३७ : शक्तींचे प्रत्यायोजन :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३७ : शक्तींचे प्रत्यायोजन : केंद्र सरकार, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमान्वये त्याला वापरता येण्याजोग्या सर्व किंवा कोणत्याही शक्ती त्याला लादणे योग्य वाटतील अशा शर्तीच्या अधीनतेने, कोणत्याही राज्य शासनाला सुद्धा वापरता येईल, असे निर्देशित करू शकेल.

Continue ReadingPca act 1960 कलम ३७ : शक्तींचे प्रत्यायोजन :

Pca act 1960 कलम ३६ : खटला भरण्यावरील मर्यादा :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३६ : खटला भरण्यावरील मर्यादा : या अधिनियमाविरूद्ध केलेल्या अपराधाबद्दल भरावयाचा खटला हा, अपराध घडल्यापासून तीन महिन्यांची मुदत समाप्त झाल्यानंतर दाखल करता येणार नाही.

Continue ReadingPca act 1960 कलम ३६ : खटला भरण्यावरील मर्यादा :

Pca act 1960 कलम ३५ : प्राण्यांवर उपचार करणे व त्यांची काळजी घेणे :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३५ : प्राण्यांवर उपचार करणे व त्यांची काळजी घेणे : (१) राज्य शासन या अधिनियमाविरूद्ध ज्यांच्याबाबतीत अपराध करण्यात आला आहे त्या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे रूग्णनिवास नेमून देऊ शकेल आणि कोणत्याही…

Continue ReadingPca act 1960 कलम ३५ : प्राण्यांवर उपचार करणे व त्यांची काळजी घेणे :

Pca act 1960 कलम ३४ : परीक्षणासाठी अभिग्रहण करण्याची सर्वसाधारण शक्ती :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३४ : परीक्षणासाठी अभिग्रहण करण्याची सर्वसाधारण शक्ती : शिपायाच्या दर्जापेक्षा वरच्या दर्जाच्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या व्यक्तीला, कोणत्याही प्राण्याच्या संबंधात करण्यात आलेला अपराध हा, या अधिनियमाविरूद्ध केला आहे किंवा केला जात आहे असे मानण्यास…

Continue ReadingPca act 1960 कलम ३४ : परीक्षणासाठी अभिग्रहण करण्याची सर्वसाधारण शक्ती :

Pca act 1960 कलम ३३ : झडतीचे अधिपत्र :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३३ : झडतीचे अधिपत्र : (१) प्रथम किंवा द्वितीय वर्गाच्या दंडाधिकाऱ्यास किंवा इलाखा दंडाधिकाऱ्यास किंवा उपविभागीय दंडाधिकाऱ्यास किंवा पोलीस आयुक्तास किंवा जिल्हा पोलीस अधीक्षकास, त्यास मिळालेल्या माहितीवरून आणि त्यास आवश्यक वाटेल अशी चौकशी केल्यानंतर कोणत्याही ठिकाणी या अधिनियमाखाली…

Continue ReadingPca act 1960 कलम ३३ : झडतीचे अधिपत्र :

Pca act 1960 कलम ३२ : झडती घेण्याच्या किंवा अभिग्रहणाच्या शक्ती :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३२ : झडती घेण्याच्या किंवा अभिग्रहणाच्या शक्ती : (१) उपनिरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल असा कोणताही पोलीस अधिकारी किंवा राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केलेली कोणतीही व्यक्ती जर तिला कलम ३० मध्ये निर्देशिलेल्या अशा कोणत्याही प्राण्याच्या बाबतीत कलम…

Continue ReadingPca act 1960 कलम ३२ : झडती घेण्याच्या किंवा अभिग्रहणाच्या शक्ती :

Pca act 1960 कलम ३१ : अपराधांची दखलपात्रता :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३१ : अपराधांची दखलपात्रता : १.(फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८ (१८९८ चा ५) (आता १९७४ चा २)) यात काहीही अंतर्भूत असेल तरी कलम ११ च्या पोटकलम (१) च्या खंड (ठ) किंवा खंड (ट) किंवा खंड (ण) अन्वये किंवा कलम…

Continue ReadingPca act 1960 कलम ३१ : अपराधांची दखलपात्रता :

Pca act 1960 कलम ३० : विवक्षित प्रकरणी दोषी असण्याचे गृहीतक :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३० : विवक्षित प्रकरणी दोषी असण्याचे गृहीतक : कोणत्याही व्यक्तीवर, तिने कलम ११, पोटकलम (१) खंड (झ) च्या उपबंधाविरूद्ध एखाद्या बोकडाला किंवा गाईला किंवा तिच्या प्रजनिताला ठार केले असल्याचा दोषारोप ठेवण्यात आला असेल आणि अपराध करण्यात आला असल्याचे…

Continue ReadingPca act 1960 कलम ३० : विवक्षित प्रकरणी दोषी असण्याचे गृहीतक :

Pca act 1960 कलम २९ : सिद्ध दोषी व्यक्तीला प्राण्याच्या मालकीपासून वंचित ठेवण्याची न्यायालयाची शक्ती :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम २९ : सिद्ध दोषी व्यक्तीला प्राण्याच्या मालकीपासून वंचित ठेवण्याची न्यायालयाची शक्ती : (१) या अधिनियमाखाली कोणत्याही प्राण्याचा मालक, कोणत्याही अपराधासाठी सिद्ध दोषी आहे, असे आढळल्यास, न्यायालय, त्याच्या दोषसिद्धीनंतर त्याला योग्य वाटेल तर, अन्या कोणत्याही शिक्षादेशाच्या जोडीला, ज्या प्राण्याच्या…

Continue ReadingPca act 1960 कलम २९ : सिद्ध दोषी व्यक्तीला प्राण्याच्या मालकीपासून वंचित ठेवण्याची न्यायालयाची शक्ती :