IT Act 2000 कलम १० : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरच्या) संबंधात नियम करण्याचा केंद्र शासनाचा अधिकार :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम १० : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरच्या) संबंधात नियम करण्याचा केंद्र शासनाचा अधिकार : केंद्र शासनाला या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी, नियमाद्वारे- (a)क) अ) १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा प्रकार; (b)ख) ब) १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ज्या प्रकारे व ज्या स्वरूपात जोडता येईल ती रीत व स्वरूप; (c)ग) क) १.(इलेक्ट्रॉनिक…

Continue ReadingIT Act 2000 कलम १० : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरच्या) संबंधात नियम करण्याचा केंद्र शासनाचा अधिकार :

IT Act 2000 कलम ९ : दस्तऐवज फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्वीकारण्यात आले पाहिजेत असा आग्रह धरण्याचा अधिकार कलमे ६, ७ व ८ देत नाहीत :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ९ : दस्तऐवज फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्वीकारण्यात आले पाहिजेत असा आग्रह धरण्याचा अधिकार कलमे ६, ७ व ८ देत नाहीत : कलमे ६, ७ व ८ मध्ये अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट कोणत्याही व्यक्तीला, केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही मंत्रालयाने…

Continue ReadingIT Act 2000 कलम ९ : दस्तऐवज फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्वीकारण्यात आले पाहिजेत असा आग्रह धरण्याचा अधिकार कलमे ६, ७ व ८ देत नाहीत :

IT Act 2000 कलम ८ : नियम, विनियम इत्यादी इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये प्रसिद्ध करणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ८ : नियम, विनियम इत्यादी इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये प्रसिद्ध करणे : जेव्हा एखाद्या कायद्यामध्ये कोणताही नियम, विनियम, आदेश, उपविधी, अधिसूचना किंवा इतर कोणतीही बाब राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली असते तेव्हा असे नियम, विनियम, आदेश, उपविधी, अधिसूचना किंवा…

Continue ReadingIT Act 2000 कलम ८ : नियम, विनियम इत्यादी इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये प्रसिद्ध करणे :

IT Act 2000 कलम ७क : १.(इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवलेले दस्तऐवज इत्यादींची लेखापरीक्षा :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ७क : १.(इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवलेले दस्तऐवज इत्यादींची लेखापरीक्षा : जेव्हा त्या त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये दस्तऐवजांची, अभिलेखांची किंवा माहितीची लेखापरिक्षा करण्याची तरतूद असेल तेव्हा अशी तरतूद, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात संस्कारण केलेल्या किंवा परिरक्षित केलेल्या दस्तऐवजांची, अभिलेखांची किंवा माहितीची लेखापरीक्षा करण्यासाठी…

Continue ReadingIT Act 2000 कलम ७क : १.(इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवलेले दस्तऐवज इत्यादींची लेखापरीक्षा :

IT Act 2000 कलम ७ : इलेट्रॉनिक रेकॉर्ड टिकवून ठेवणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ७ : इलेट्रॉनिक रेकॉर्ड टिकवून ठेवणे : १) दस्तऐवज, अभिलेख किंवा माहिती विनिर्दिष्ट कालावधीसाठी टिकवून ठेवण्यात आला पाहिजे अशी तरतूद एखाद्या कायद्यात करण्यात आली असेल तर असे दस्तऐवज अभिलेख किंवा माहिती इलेक्ट्रॉनिक नमुन्यात टिकवून ठेवण्यात आली असेल तर-अभिलेख किंवा माहिती…

Continue ReadingIT Act 2000 कलम ७ : इलेट्रॉनिक रेकॉर्ड टिकवून ठेवणे :

IT Act 2000 कलम ६क : १.(सेवा पुरवठाकारांकडून सेवा पुरविणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६क : १.(सेवा पुरवठाकारांकडून सेवा पुरविणे : १) समुचित शासन, या प्रकरणाच्या प्रयोजनार्थ आणि इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे जनतेला कार्यक्षमपणे सेवा पुरविण्यासाठी, संगणकीकरणाची सुविधा उभारण्यासांी, तिची देखभाल करण्यासाठी आणि तिची दर्जावाढ करण्यासाठी आणि विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अन्य कोणत्याही सेवा पुरविण्यासाठी शासकीय…

Continue ReadingIT Act 2000 कलम ६क : १.(सेवा पुरवठाकारांकडून सेवा पुरविणे :

IT Act 2000 कलम ६ : शासन आणि त्याच्या एजन्सींमध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा) वापर :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६ : शासन आणि त्याच्या एजन्सींमध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा) वापर : १) कोणत्याही कायद्यात - (a)क)अ) समुचित शासनाच्या मालकीच्या किंवा त्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही कार्यालयात, प्राधिकरणाकडे, मंडळाकडे किंवा एजन्सीकडे कोणतेही प्रपत्र, अर्ज किंवा इतर कोणतेही दस्तऐवज विशिष्ट रीतीने फाईल…

Continue ReadingIT Act 2000 कलम ६ : शासन आणि त्याच्या एजन्सींमध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा) वापर :

IT Act 2000 कलम ५ : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरची (सहीची)) कायद्याने मान्यता :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ५ : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरची (सहीची)) कायद्याने मान्यता : माहिती किंवा इतर कोणतीही बाब सहीने प्राधिकृत करण्यात येईल किंवा कोणत्याही दस्तऐवजावर कोणतीही व्यक्ती सही करील किंवा त्यावर तिची सही असेल अशी कोणत्याही कायद्याची तरतूद असते तेव्हा अशा कोणत्याही कायद्यात काहीही अंतभूत…

Continue ReadingIT Act 2000 कलम ५ : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरची (सहीची)) कायद्याने मान्यता :

IT Act 2000 कलम ४ : इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची कायदेशीर ओळख :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रकरण ३ : इलेक्ट्रॉनिक नियमन : कलम ४ : इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची कायदेशीर ओळख : कोणत्याही कायद्यामध्ये माहिती किंवा इतर कोणतीही बाब लेखी स्वरूपात किंवा टंकलिखित स्वरूपात किंवा मुद्रित स्वरूपात असेल तशी तरतूद करण्यात आली असेल तर, अशा कायद्यात काहीही अंतर्भूत असले…

Continue ReadingIT Act 2000 कलम ४ : इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची कायदेशीर ओळख :

IT Act 2000 कलम ३क : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ३क : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर : १) कलम ३ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, परंतु पोटकलम (२) च्या तरतुदीस अधीन राहून, वर्गणीदार जी, (a)क)अ) विश्वसनीय असल्याचे समजण्यात आली आहे; आणि (b)ख)ब) दुसऱ्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करता येईल, अशा इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक…

Continue ReadingIT Act 2000 कलम ३क : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर :

IT Act 2000 कलम ३: इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे अधिप्रमाणन :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रकरण २ : १.(डिजिटल सिग्नेचर व इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर) : कलम ३: इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे अधिप्रमाणन : १) या कलमाच्या तरतुदीस अधीन राहून कोणताही वर्गणीदार आपली डिजिटल सही जोडून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अधिप्रमाणित करू शकेल. २) इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे अधिप्रमाणन अॅसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम आणि हॅश…

Continue ReadingIT Act 2000 कलम ३: इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे अधिप्रमाणन :

IT Act 2000 कलम २ : व्याख्या :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम २ : व्याख्या : १) या अधिनियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर - (a)क) प्रवेश या शब्दातील व्याकरणिक फेरफार आणि तत्सम अभिव्यक्ती याचा अर्थ संगणक, संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्क याच्या तर्कशास्त्रीय, अंकगणितीय किंवा मेमरी फंक्शन साधनांमधून माहिती मिळविणे,…

Continue ReadingIT Act 2000 कलम २ : व्याख्या :

IT Act 2000 कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ व प्रयुक्ती :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० उद्देश व कारणे यांचे निवेदन : नवीन संपर्क यंत्रणा आणि डिजिटल तंत्रज्ञानशास्त्र यामुळे आपल्या जीवन जगण्यात नाट्यपूर्ण परिवर्तन घडवून आणले आहे. लोकांच्या व्यावसायिक व्यवहारांमध्ये क्रांतीच होत आहे. माहिती निर्माण करणे, पारेषित करणे आणि साठवणे यासाठी पारंपरिक कागदोपत्री दस्तऐवजांच्या ऐवजी संगणकाचा वापर…

Continue ReadingIT Act 2000 कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ व प्रयुक्ती :

Passports act कलम २७ : निरसन व व्यावृत्ती :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम २७ : निरसन व व्यावृत्ती : (१) पासपोर्ट अध्यादेश, १९६७ (१९६७ चा ४) हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे (२) असे निरसन केले असले तरीही, जी गोष्ट किंवा कारवाई उक्त अध्यादेशान्वये केलेली आहे अथवा तदन्वये केली असल्याचे दिसते अशी कोणतीही गोष्ट…

Continue ReadingPassports act कलम २७ : निरसन व व्यावृत्ती :

Passports act कलम २५ : १९२० चा अधिनियम ३४ याच्या संक्षिप्त नावामध्ये बदल :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम २५ : १९२० चा अधिनियम ३४ याच्या संक्षिप्त नावामध्ये बदल : भारतीय पासपोर्ट अधिनियम, १९२० मधील कलम १, पोटकलम (१) मध्ये भारतीय पासपोर्ट अधिनियम, १९२० या मजकुराऐवजी पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम, १९२० हा मजकूर घालण्यात येईल.

Continue ReadingPassports act कलम २५ : १९२० चा अधिनियम ३४ याच्या संक्षिप्त नावामध्ये बदल :

Passports act कलम २४ : नियम करण्याची शक्ती :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम २४ : नियम करण्याची शक्ती : (१) या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्याकरिता, केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करू शकेल (२) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तीच्या व्यापकतेला बाध न येता, अशा नियमांद्वारे पुढील सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही बाबींसाठी उपबंध करता येतील, त्या…

Continue ReadingPassports act कलम २४ : नियम करण्याची शक्ती :

Passports act कलम २३ : हा अधिनियम काही विवक्षित अधिनियमितीच्या व्यतिरिक्त असणे :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम २३ : हा अधिनियम काही विवक्षित अधिनियमितीच्या व्यतिरिक्त असणे : या अधिनियमाचे उपबंध हे, पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम, १९२० (१९२० चा ३४), १.(उत्प्रवासन अधिनियम, १९८३) (१९८३ चा ३१), विदेशी व्यक्तींची नोंदणी अधिनियम, १९३९ (१९३९ चा १६), विदेशी व्यक्तींबाबत अधिनियम, १९४६ (१९४६…

Continue ReadingPassports act कलम २३ : हा अधिनियम काही विवक्षित अधिनियमितीच्या व्यतिरिक्त असणे :

Passports act कलम २२ : सूट देण्याची शक्ती :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम २२ : सूट देण्याची शक्ती : जर लोकहिताच्या दृष्टीने तसे करणे आवश्यक किंवा समयोचित आहे असे केंद्र शासनाचे मत असेल तर, ते शासन शासकीय राजपत्रामधील अधिसूचनेद्वारे आणि अधिसूचनेत ते विनिर्दिष्ट करील अशा कोणत्याही शर्ती असल्यास, त्यांच्या अधीनतेने, - (a)(क)(अ) कोणत्याही व्यक्तीला…

Continue ReadingPassports act कलम २२ : सूट देण्याची शक्ती :

Passports act कलम २१ : प्रत्यायोजन करण्याची शक्ती :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम २१ : प्रत्यायोजन करण्याची शक्ती : केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असा निदेश देऊ शकेल की, कलम ६ पोटकलम (१), खंड (घ) खालील शक्ती किंवा त्या कलमाचे पोटकलम (२), खंड (झ) खालील शक्ती किंवा कलम २४ खालील शक्ती खेरीजकरून, या अधिनियमान्वये…

Continue ReadingPassports act कलम २१ : प्रत्यायोजन करण्याची शक्ती :

Passports act कलम २० : भारताचे नागरिकत्व नसलेल्या व्यक्तींना पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे देणे :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम २० : भारताचे नागरिकत्व नसलेल्या व्यक्तींना पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे देणे : पासपोर्ट किंवा प्रवासपत्र देण्याशी संबंधित असलेल्या पूर्वगामी उपबंधामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, केंद्र शासन भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीला, पासपोर्ट किंवा प्रवासपत्र देणे हे लोकहिताचे आहे असे त्या शासनाचे मत असेल…

Continue ReadingPassports act कलम २० : भारताचे नागरिकत्व नसलेल्या व्यक्तींना पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे देणे :