Bp act कलम २२म : राज्य शासनाच्या अधिकारास बाध न येणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२म : राज्य शासनाच्या अधिकारास बाध न येणे : या अधिनियमातील कोणत्याही गोष्टीमुळे, कोणत्याही दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईसंबंधातील सर्व बाबींसंबंधात राज्य शासनाच्या अथवा अन्य इतर कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याच्या अधिकारास बाध येणार नाही.

Continue ReadingBp act कलम २२म : राज्य शासनाच्या अधिकारास बाध न येणे :

Bp act कलम २२ल : पूर्वीची पोलीस आस्थापना मंडळे अस्तित्वात असण्याचे बंद होणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ल : पूर्वीची पोलीस आस्थापना मंडळे अस्तित्वात असण्याचे बंद होणे : या अधिनियमातील पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २, परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ आणि आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ घटित करण्यात आल्यावर, दिनांक १५ जुलै…

Continue ReadingBp act कलम २२ल : पूर्वीची पोलीस आस्थापना मंडळे अस्तित्वात असण्याचे बंद होणे :

Bp act कलम २२के : पोलीस आस्थापना मंडळांनी नियम व अटींचे अनुपालन करणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२के : पोलीस आस्थापना मंडळांनी नियम व अटींचे अनुपालन करणे : या अधिनियमाखालील कार्ये पार पाडतांना, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २, परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ १.(, आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ, जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना…

Continue ReadingBp act कलम २२के : पोलीस आस्थापना मंडळांनी नियम व अटींचे अनुपालन करणे :

Bp act कलम २२ जे-४ : १.(विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ जे-४ : १.(विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये : विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील कार्ये पार पाडील :- अ) संबंधित मंडळ, विशेषीकृत अभिकरणांमधील पोलीस निरीक्षक दर्जाच्या सर्व पोलीस कर्मचारीवर्गाच्या सर्व बदल्या व पदस्थापना या बाबी निर्णीत…

Continue ReadingBp act कलम २२ जे-४ : १.(विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये :

Bp act कलम २२ जे-३ : १.(विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ जे-३ : १.(विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ : १) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, गुन्हा अन्वेषण विभाक, राज्य गुप्तवार्ता विभाग, नागरी हक्क संरक्षण, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य राखीव पोलीस दल, दहशतवाद विरोधी पथक, महामार्ग वाहतूक व…

Continue ReadingBp act कलम २२ जे-३ : १.(विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ :

Bp act कलम २२ जे-२ : १.(जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ जे-२ : १.(जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये : जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील कार्ये पार पाडील :- अ) हे मंडळ, जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक या दर्जाच्या पोलीस कर्मचारीवर्गाच्या सर्व बदल्या, पदस्थापना या बाबी निर्णीत करील. ब) मंडळास, जिल्ह्याबाहेर…

Continue ReadingBp act कलम २२ जे-२ : १.(जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये :

Bp act कलम २२ जे-१ : १.(जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ जे-१ : १.(जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ : १) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ म्हणून संबोधण्यात येणारे एक मंडळ घटीत करील. २) जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील सदस्यांचे मिळून बनलेले असेल :- अ) जिल्हा…

Continue ReadingBp act कलम २२ जे-१ : १.(जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ :

Bp act कलम २२जे : आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२जे : आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये : आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील कार्ये पार पाडील :- अ) हे मंडळ, त्या आयुक्तालयांतर्गत पोलीस उप-निरीक्षक ते पोलीस निरीक्षक या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्व बदल्या, पदस्थापना व सेवाविषयक इतर बाबी…

Continue ReadingBp act कलम २२जे : आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये :

Bp act कलम २२आय : आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२आय : आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ : १) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ या नावाने संबोधण्यात येणारे एक मंडळ घटित करील. २) आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील सदस्यांचे मिळून बनलेले असेल…

Continue ReadingBp act कलम २२आय : आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ :

Bp act कलम २२ह : परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ह : परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये : परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील कार्ये पार पाडील :- अ) हे मंडळ, त्या परिक्षेत्रांतर्गत पोलीस उप-निरीक्षक ते पोलीस निरीक्षक या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्व बदल्या, पदस्थापना व सेवाविषयक इतर बाबी…

Continue ReadingBp act कलम २२ह : परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये :

Bp act कलम २२ग : परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ग : परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ : १) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ या नावाने संबोधण्यात येणारे एक मंडळ घटित करील. २) परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील सदस्यांचे मिळून बनलेले असेल…

Continue ReadingBp act कलम २२ग : परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ :

Bp act कलम २२फ : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ ची कार्य :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२फ : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ ची कार्य : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ पुढील कार्ये पार पाडील :- १) या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून, कलम २२इ च्या पोट-कलम (१) अन्वये घटित केलेल्या मंडळास, वेतन व भत्ते वगळून, पोलीस…

Continue ReadingBp act कलम २२फ : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ ची कार्य :

Bp act कलम २२इ : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२इ : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ : १) राज्य शासन, राजपत्रातील अधिसुचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ या नावाने संबोधले जाणारे एक मंडळ घटित करील. २) पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ पुढील सदस्यांचे मिळून बनलेले असेल…

Continue ReadingBp act कलम २२इ : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ :

Bp act कलम २२ड : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ ची कार्ये :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ड : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ ची कार्ये : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ पुढील कार्ये पार पाडील :- १) या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून, कलम २२क च्या पोट-कलम (१) अन्वये घटित केलेल्या मंडळास, वेतन व भत्ते वगळून, पोलीस…

Continue ReadingBp act कलम २२ड : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ ची कार्ये :

Bp act कलम २२क : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२क : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ : १) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ या नावाने संबोधले जाणारे एक मंडळ घटित करील. २) पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ पुढील सदस्यांचे मिळून बनलेले असेल…

Continue ReadingBp act कलम २२क : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ :

Bp act कलम २२ब : राज्य सुरक्षा आयोग :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ प्रकरण २-अ : १.(राज्य सुरक्षा आयोग, पोलीस आस्थापना मंडळे व पोलीस तक्रार प्राधिकरणे : कलम २२ब : राज्य सुरक्षा आयोग : १) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, राज्य सुरक्षा आयोग घटित करील व तो आयोग या अधिनियमान्वये नेमून देण्यात येतील अशा अधिकारांचा…

Continue ReadingBp act कलम २२ब : राज्य सुरक्षा आयोग :

Bp act कलम २२अ: १.(रेल्वे पोलिसांची नेमणूक :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२अ: १.(रेल्वे पोलिसांची नेमणूक : १) राज्य शासनास, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, ते विनिर्दिष्ट करील अशी रेल्वे क्षेत्रे अंतर्भूत असलेले एक किंवा अधिक विशेष पोलीस जिल्हे निर्माण करता येतील. आणि अशा प्रत्येक विशेष पोलीस जिल्ह्यासाठी एक पोलीस अधीक्षक २.(एक किंवा अनेक…

Continue ReadingBp act कलम २२अ: १.(रेल्वे पोलिसांची नेमणूक :

Bp act कलम २२: अपर पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२: अपर पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक: १) या अधिनियमाच्या उपबंधान्वये किंवा तदनुसार त्या बाबतीत विनिर्दिष्ट केलेला प्राधिकारी ठरवील अशा मुदतीसाठी व अशा दर्जाचे किंवा श्रेणीचे अपर पोलीस अधिकारी अशा उपबंधात दिलेल्या प्रयोजनासाठी नेमता किंवा प्रतिनियुक्त करता येतील. २) नेमलेल्या प्रत्येक अपर…

Continue ReadingBp act कलम २२: अपर पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक:

Bp act कलम २१: विशेष पोलीस अधिकारी:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २१: विशेष पोलीस अधिकारी: १) आयुक्तास, १.(अधीक्षकास) किंवा राज्य शासनाने या बाबतीत विशेषरीत्या अधिकार प्रदान केलेल्या २.(***) कोणत्याही दंडाधिकाऱ्यास आपल्या प्रभाराखाली येणाऱ्या हद्दीत कोणताही दंगा किंवा गंभीर स्वरुपाचा शांततेचा भंग होण्याची भीती आहे असे सकारण वाटेल आणि नेहमीचे पोलीस दल…

Continue ReadingBp act कलम २१: विशेष पोलीस अधिकारी:

Bp act कलम २०: पोलिसांसंबंधीच्या हिशेबाच्या (लेख्यांच्या) बाबींची तपासणे करणे-विनियमन करण्याची १.(महासंचालकाची व महानिरीक्षकाची आणि) आयुक्तांची शक्ती (अधिकार):

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २०: पोलिसांसंबंधीच्या हिशेबाच्या (लेख्यांच्या) बाबींची तपासणे करणे-विनियमन करण्याची १.(महासंचालकाची व महानिरीक्षकाची आणि) आयुक्तांची शक्ती (अधिकार): १.(महासंचालक व महानिरीक्षक) यांस २.(संपूर्ण राज्यात) व ज्या क्षेत्रासाठी आयुक्त नेमण्यात आला असेल त्या क्षेत्रात आयुक्ताला, राज्य शासनाच्या आदेशांस अधीन राहून यथास्थिती, २.(राज्यातील) किंवा त्या…

Continue ReadingBp act कलम २०: पोलिसांसंबंधीच्या हिशेबाच्या (लेख्यांच्या) बाबींची तपासणे करणे-विनियमन करण्याची १.(महासंचालकाची व महानिरीक्षकाची आणि) आयुक्तांची शक्ती (अधिकार):