IT Act 2000 कलम ४८ : १.(अपील न्यायाधिकरण) :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रकरण १० : १.(अपील न्यायाधिकरण) : कलम ४८ : १.(अपील न्यायाधिकरण) : २.(भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अधिनियम, १९९७ (२४ चा १९९७) च्या कलम १४ अंतर्गत स्थापित दूरसंचार विवाद निपटारा आणि अपील न्यायाधिकरण, वित्त अधिनियम, २०१७ (२०१७ चा ७) च्या अध्याय (प्रकरण)…

Continue ReadingIT Act 2000 कलम ४८ : १.(अपील न्यायाधिकरण) :

IT Act 2000 कलम ४७ : अभिनिर्णय करणाऱ्या अधिकाऱ्याने विचारात घ्यावयाच्या गोष्टी :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ४७ : अभिनिर्णय करणाऱ्या अधिकाऱ्याने विचारात घ्यावयाच्या गोष्टी : या प्रकरणाखालील भरपाईच्या परिमाणाचा अभिनिर्णय करताना अभिनिर्णय करणाऱ्या अधिकाऱ्याने पुढील गोष्टींकडे पुरेसे लक्ष पुरविले पाहिजे; (a)क)(अ) जेते मोजणे शक्य असेल तेथे, कसुरीचा परिणाम म्हणून किती रकमेच्या अयोग्य फायद्याचा लाभ होईल; (b)ख)(ब)…

Continue ReadingIT Act 2000 कलम ४७ : अभिनिर्णय करणाऱ्या अधिकाऱ्याने विचारात घ्यावयाच्या गोष्टी :

IT Act 2000 कलम ४६ : अभिनिर्णय करण्याचा अधिकार :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ४६ : अभिनिर्णय करण्याचा अधिकार : १) कोणत्याही व्यक्तीने १.(ज्या त्याला शास्ती किंवा नुकसानभरपाई प्रदान करण्यास भाग पाडतील या अधिनियमाच्या किंवा त्याखाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांच्या किंवा विनियमांच्या निदेशाच्या किंवा आदेशाच्यातरतुदींचे) उल्लंघन केले आहे काय याबाबत ४.(या अधिनियमा अन्वये) अभिनिर्णय…

Continue ReadingIT Act 2000 कलम ४६ : अभिनिर्णय करण्याचा अधिकार :

IT Act 2000 कलम ४५ : उर्वरित शास्ती :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ४५ : उर्वरित शास्ती : जो कोणी या अधिनियमाखाली करण्यात आलेले कोणतेही १.(नियम, विनियम, निर्देश किंवा आदेश) यांचे उल्लंघन करील व त्यासाठी कोणत्याही स्वतंत्र शास्तीची तरतूद करण्यात आली नसेल, तर अशा उल्लंघनामुळे बाधित झालेल्या व्यक्तीला २.(भरपाई व्यतिरिक्त एक लाख रुपयांपेक्षा…

Continue ReadingIT Act 2000 कलम ४५ : उर्वरित शास्ती :

IT Act 2000 कलम ४४ : माहिती, विवरणे इत्यादी देण्यात कसूर केल्याबद्दल शास्ती :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ४४ : माहिती, विवरणे इत्यादी देण्यात कसूर केल्याबद्दल शास्ती : जर हा अधिनियम किंवा त्याखालीकरण्यात आलेले कोणतेही नियम किंवा विनियम या अन्वये तसे करणे आवश्यक असलेल्या कोणत्याही व्यक्तीने- (a)क)अ) प्रमाणन करणाऱ्या प्राधिकरणाच्या कोणत्याही नियंत्रणाला कोणतेही दस्तऐवज विवरण किंवा अहवाल देण्यात…

Continue ReadingIT Act 2000 कलम ४४ : माहिती, विवरणे इत्यादी देण्यात कसूर केल्याबद्दल शास्ती :

IT Act 2000 कलम ४३क : १.(आधारसामग्रीचे (डाटा) संरक्षण निष्फळ ठरल्याबद्दल शास्ती :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ४३क : १.(आधारसामग्रीचे (डाटा) संरक्षण निष्फळ ठरल्याबद्दल शास्ती : आपल्या मालकीच्या, नियंत्रणातील किंवा कार्यचालनातील संगणक यंत्रणेमध्ये कोणताही संवेदनशील डाटा किंवा माहिती धारण करणाऱ्या त्याची देवाणघेवाण करणाऱ्या किंवा ती हाताळणाऱ्या निगम निकालाने, वाजवी सुरक्षा प्रथा व कार्यपद्धती यांची अंमलबजावणी करण्यात व…

Continue ReadingIT Act 2000 कलम ४३क : १.(आधारसामग्रीचे (डाटा) संरक्षण निष्फळ ठरल्याबद्दल शास्ती :

IT Act 2000 कलम ४३ : संगणक, संगणक यंत्रणा इ. ला नुकसान पोहोचवल्याबद्दल २.(शास्ती व नुकसानभरपाई) :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रकरण ९ : १.(शास्ती, नुकसानभरपाई आणि अभिनिर्णय) : कलम ४३: संगणक, संगणक यंत्रणा इ. ला नुकसान पोहोचवल्याबद्दल २.(शास्ती व नुकसानभरपाई) : संगणक, संगणक यंत्रणा आणि संगणक नेटवर्क यांचा मालक किंवा त्याची प्रभारी व्यक्ती यांच्या परवानगीशिवाय जर एखादी व्यक्ती- (a)क)(अ) असा संगणक,…

Continue ReadingIT Act 2000 कलम ४३ : संगणक, संगणक यंत्रणा इ. ला नुकसान पोहोचवल्याबद्दल २.(शास्ती व नुकसानभरपाई) :

IT Act 2000 कलम ४२ : प्रायव्हेट की चे नियंत्रण :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ४२ : प्रायव्हेट की चे नियंत्रण : १) प्रत्येक वर्गणीदार डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध केलेल्या पब्लिक की शी संबद्ध प्रायव्हेट की वर नियंत्रण ठेवण्यासाठी वाजवी प्रयत्न करील आणि १.(***) ती मिळू नये म्हणून प्रqबध करण्यासाठी सर्व उपाय योजील. २) डिजिटल…

Continue ReadingIT Act 2000 कलम ४२ : प्रायव्हेट की चे नियंत्रण :

IT Act 2000 कलम ४१ : डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र स्वीकारणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ४१ : डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र स्वीकारणे : १) वर्गणीदार जर डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र प्रसिद्ध करील किंवा त्यासाठी (a)क)अ) एका किंवा अधिक व्यक्तींना प्राधिकृत करील, (b)ख)ब) रिपॉझिटरीमध्ये प्रसिद्ध करील, किंवा अन्य कोणत्याही प्रकारे डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रास आपली मान्यता देईल तर, त्याने…

Continue ReadingIT Act 2000 कलम ४१ : डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र स्वीकारणे :

IT Act 2000 कलम ४०क : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्राच्या वर्गणीदाराची कर्तव्ये :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ४०क : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्राच्या वर्गणीदाराची कर्तव्ये : इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्राच्या बाबतीत, वर्गणीदार, विहित करण्यात येतील अशी कर्तव्ये पार पाडील.) ------- १.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम १९ द्वारे दाखल केले.

Continue ReadingIT Act 2000 कलम ४०क : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्राच्या वर्गणीदाराची कर्तव्ये :

IT Act 2000 कलम ४० : की जोडी(की पेअर) निर्माण करणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रकरण ८ : वर्गणीदाराची कर्तव्ये : कलम ४० : की जोडी(की पेअर) निर्माण करणे : वर्गणीदार त्याच्या डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध करावयाच्या प्रायव्हेट की शी अनुरूप असलेल्या पब्लिक की चे कोणतेही डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र वर्गणीदाराने स्वीकारले असेल अशा बाबतीत,१. (***) वर्गणीदार…

Continue ReadingIT Act 2000 कलम ४० : की जोडी(की पेअर) निर्माण करणे :

IT Act 2000 कलम ३९ : निलंबित किंवा रद्द करण्याची नोटीस :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ३९ : निलंबित किंवा रद्द करण्याची नोटीस : १) कलम (३७) किंवा कलम (३८) अन्वये डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र निलंबित किंवा रद्द करण्यात आल्यावर प्रमाणन प्राधिकरण अशा निलंबनाची किंवा यथास्थिी रद्द करण्याची नोटीस, अशी नोटीस प्रसिद्ध करण्यासाठी डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये विनिर्दिष्ट…

Continue ReadingIT Act 2000 कलम ३९ : निलंबित किंवा रद्द करण्याची नोटीस :

IT Act 2000 कलम ३८ : डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र रद्द करणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ३८ : डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र रद्द करणे : १) प्रमाणन प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र त्याला पुढील बाबतीत रद्द करता येईल. (a)क)(अ) वर्गणीदाराने किंवा त्याने त्या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अन्य व्यक्तीने तशा अशयाची विनंती केली असेल; किंवा (b)ख)(ब) वर्गणीदाराचा मृत्यू झाला…

Continue ReadingIT Act 2000 कलम ३८ : डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र रद्द करणे :

IT Act 2000 कलम ३७ : डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्राचे निलंबन :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ३७ : डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्राचे निलंबन : १) ज्या प्रमाणन प्राधिकरणाने डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र दिले आहे ते, पोटकलम (२) च्या तरतुदींना अधीन राहून- (a)क) (अ)(एक) डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध केलेल्या वर्गणीदाराने, किंवा- दोन) त्या वर्गणीदाराच्या वतीने कृती करण्यासाठी रीतसर प्राधिकृत…

Continue ReadingIT Act 2000 कलम ३७ : डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्राचे निलंबन :

IT Act 2000 कलम ३६ : डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र दिल्यानंतरचे अभिवेदन :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ३६ : डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र दिल्यानंतरचे अभिवेदन : प्रमाणन-प्राधिकरण, डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र देताना असे प्रमाणित करील की,- (a)क)(अ) त्याने हा अधिनियम आणि त्याखाली करण्यात आलेले नियम व विनियम यांच्या तरतुदीचे पालन केले आहे; (b)ख)(ब) त्याने डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र दिले आहे…

Continue ReadingIT Act 2000 कलम ३६ : डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र दिल्यानंतरचे अभिवेदन :

IT Act 2000 कलम ३५ : प्रमाणन प्राधिकरणाने इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्रे द्यावयाची :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रकरण ७ : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर) प्रमाणपत्रे : कलम ३५ : प्रमाणन प्राधिकरणाने इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्रे द्यावयाची : १) कोणत्याही व्यक्तीला, डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र देण्यासाठी केंद्र शासनाने विहित केलेल्या नमुन्यामध्ये प्रमाणन-प्राधिकरणाला अर्ज करता येईल. २) अशा प्रत्येक अर्जाबरोबर, प्रमाणन-प्राधिकरणाला द्यावयाची, केंद्र शासनाने…

Continue ReadingIT Act 2000 कलम ३५ : प्रमाणन प्राधिकरणाने इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्रे द्यावयाची :

IT Act 2000 कलम ३४ : प्रकटन :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ३४ : प्रकटन : १) प्रत्येक प्रमाणन प्राधिकरण विनियमांद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने- (a)क)अ)१. (***) त्याचे इलेक्ट्रॉनिक सही प्रमाणपत्र; (b)ख)ब) त्याच्याशी संबंधित असे प्रमाणन प्रॅक्टिस (प्रथा) विवरणपत्र; (c)ग) क) त्याचे प्रमाणन प्राधिकरण प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची किंवा त्याच्या निलंबनाची नोटीस असल्यास; आणि…

Continue ReadingIT Act 2000 कलम ३४ : प्रकटन :

IT Act 2000 कलम ३३ : लायसेन्स परत करणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ३३ : लायसेन्स परत करणे : १) ज्याचे लायसेन्स निलंबित किंवा रद्द करण्यात आले असेल असे प्रत्येक प्रमाणन प्राधिकरण अशा निलंबनानंतर किंवा रद्द करण्यात आल्यानंतर लगेच ते लायसेन्स नियंत्रक प्राधिकरणाकडे परत करील. २) कोणत्याही प्रमाणन प्राधिकरणाने पोटकलम (१) अन्वये लायसेन्स…

Continue ReadingIT Act 2000 कलम ३३ : लायसेन्स परत करणे :

IT Act 2000 कलम ३२ : लायसेन्स प्रदर्शित करणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ३२ : लायसेन्स प्रदर्शित करणे : प्रत्येक प्रमाणन प्राधिकरणाने ते आपला व्यवसाय ज्या जागेत पार पाडीत असेल तिच्यामध्ये ठळक जागी लायसेन्स प्रदर्शित केले पाहिजे.

Continue ReadingIT Act 2000 कलम ३२ : लायसेन्स प्रदर्शित करणे :

IT Act 2000 कलम ३१ : अधिनियम इत्यादीचे अनुपालन करणे प्रमाणन प्राधिकरणाने सुनिश्चित करावयाचे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ३१ : अधिनियम इत्यादीचे अनुपालन करणे प्रमाणन प्राधिकरणाने सुनिश्चित करावयाचे : प्रत्येक प्रमाणन प्राधिकरण, त्याने नोकरीत ठेवलेली किंवा अन्यथा कामावर नेमलीली प्रत्येक व्यक्ती, तिच्या नोकरीच्या किंवा कामावर नेमण्याच्या दरम्यान या अधिनियमाच्या किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमांच्या, विनियमांच्या आणि इतर आदेशांच्या…

Continue ReadingIT Act 2000 कलम ३१ : अधिनियम इत्यादीचे अनुपालन करणे प्रमाणन प्राधिकरणाने सुनिश्चित करावयाचे :