भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १ : संक्षिप्त
भारतीय न्याय संहिता २०२३(२०२३ चा अधिनियम क्रमांक ४५)अपराध आणि दंड यांच्याशी संबंधित तरतुदींचे एकत्रीकरण आणि सुधारणा करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा आनुषंगिक बाबींची तरतूद करण्यासाठी विधेयकभारतीय गणराज्याच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-प्रकरण १ :प्रारंभिक :कलम १ :संक्षिप्त नाव, प्रारम्भ आणि लागू होने (प्रवृत्त)…