IT Act 2000 कलम ६६घ(ड) : संगणक साधनसाम्रगीचा वापर करून त्याद्वारे तोतयेगिरी करून फसवणूक केल्याबद्दल शिक्षा :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६घ(ड) : संगणक साधनसाम्रगीचा वापर करून त्याद्वारे तोतयेगिरी करून फसवणूक केल्याबद्दल शिक्षा : जी कोणी व्यक्ती, कोणत्याही संदेशवहन साधनाद्वारे किंवा संगणक साधनसामग्रीद्वारे तोतयेगिरी करून फसवणूक करील ती व्यक्ती, एकतर तीन वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल आणि…