Ipc कलम ५ : विवक्षित कायद्यांवर या संहितेचा परिणाम होणार नाही :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ५ : १.(विवक्षित कायद्यांवर या संहितेचा (अधिनियमाचा) परिणाम होणार नाही : (See section 1(6) of BNS 2023) भारत सरकारच्या सेवेमधील अधिकारी, भूसैनिक, नौसैनिक अगर वायुसैनिक यांच्या संदर्भात दोन महत्वाचे गुन्हे बंडाळी आणि पळून जाणे असे आहेत त्याकरिता स्वतंत्र त्यांचे कायदे…

Continue ReadingIpc कलम ५ : विवक्षित कायद्यांवर या संहितेचा परिणाम होणार नाही :

Ipc कलम ४ : परकिय क्षेत्रातील गुन्ह्यास भारतीय दंड संहिता लागू असणे :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४ : १.(परकिय क्षेत्रातील (अतिरिक्त प्रादेशिक) गुन्ह्यास भारतीय दंड संहिता लागू असणे : (See section 1(5) of BNS 2023) २.(या संहितेच्या तरतुदी पुढील व्यक्तींनी केलेल्या अपराध्यांनी लागू असतील- (१) भारताच्या कोणत्याही नागरिकाने भारताखेरीज आणि भारताबाहेरील कोणत्याही ठिकाणी केलेला अपराध. (२)…

Continue ReadingIpc कलम ४ : परकिय क्षेत्रातील गुन्ह्यास भारतीय दंड संहिता लागू असणे :

Ipc कलम ३ : जे अपराध भारताबाहेर केलेले असतील पण ज्यांची कायद्यानुसार भारतात संपरीक्षा करता येईल अशा अपराधांबद्दल शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ३ : जे अपराध भारताबाहेर केलेले असतील पण ज्यांची कायद्यानुसार भारतात संपरीक्षा करता येईल अशा अपराधांबद्दल शिक्षा : (See section 1(4) of BNS 2023) १.(भारताबाहेर) केलेल्या अपराधाबद्दल २.(कोणत्याही भारतीय कायद्यानुसार) केली जाण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर तिने १.(भारताबाहेर) केलेल्या कृतीबद्दल…

Continue ReadingIpc कलम ३ : जे अपराध भारताबाहेर केलेले असतील पण ज्यांची कायद्यानुसार भारतात संपरीक्षा करता येईल अशा अपराधांबद्दल शिक्षा :

Ipc कलम २ : भारतात केलेल्या अपराधाकरिता शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६० कलम २ : भारतात केलेल्या अपराधाकरिता शिक्षा : (See section 1(3) of BNS 2023) प्रत्येक व्यक्ती या संहितेच्या उपबंधांना विरोधी अशा ज्या कृतीबद्दल किंवा अकृतीबद्दल ती १.(***) २.(भारतात) दोषी असेल त्या प्रत्येक कृतीबद्दल किंवा अकृतीबद्दल या संहितेखाली शिक्षेस पात्र होईल, अन्यथा…

Continue ReadingIpc कलम २ : भारतात केलेल्या अपराधाकरिता शिक्षा :

Ipc कलम १: संहितेचे नाव व तिच्या प्रवर्तनाचा विस्तार :

भारतीय दंड संहिता १८६० १.(सन १८६० चा अधिनियम क्रमांक ४५) (६ ऑक्टोबर १८६०) प्रकरण १ : प्रस्तावना: प्रास्ताविका : ज्याअर्थी २.(भारताकरिता) एक सर्वसाधारण दंड संहिता उपबंधित करणे समयोचित आहे; त्याअर्थी पुढीलप्रमाणे अधिनियमित करण्यात येत आहे :- कलम १: संहितेचे नाव व तिच्या प्रवर्तनाचा विस्तार :…

Continue ReadingIpc कलम १: संहितेचे नाव व तिच्या प्रवर्तनाचा विस्तार :

Bns 2023 कलम ३५८ : निरसन व व्यावृत्ति :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३५८ : निरसन व व्यावृत्ति : १) भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) याद्वारे निरसित करण्यात आली आहे. २) पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेला अधिनियम निरसित केला असला तरी निम्नलिखित वर याचा परिणाम होणार नाही,- (a) क) असे निरसित अधिनियमाच्या…

Continue ReadingBns 2023 कलम ३५८ : निरसन व व्यावृत्ति :

Bns 2023 कलम ३५७ : असहाय व्यक्तीची देखभाल करणे व तिच्या गरजा पुरवणे याबाबतच्या संविदेचा भंग :

भारतीय न्याय संहिता २०२३ असहाय व्यक्तीची देखभाल करणे व तिच्या गरजा पुरवणे याबाबतच्या संविदेचा भंग याविषयी : कलम ३५७ : असहाय व्यक्तीची देखभाल करणे व तिच्या गरजा पुरवणे याबाबतच्या संविदेचा भंग : कलम : ३५७ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : बालवय, मनोविकलता किंवा रोग यांमुळे…

Continue ReadingBns 2023 कलम ३५७ : असहाय व्यक्तीची देखभाल करणे व तिच्या गरजा पुरवणे याबाबतच्या संविदेचा भंग :

Bns 2023 कलम ३५६ : अब्रुनुकसानी (मानहानी) :

भारतीय न्याय संहिता २०२३ अब्रुनुकसानी (मानहानी) विषयी : कलम ३५६ : अब्रुनुकसानी (मानहानी) : कलम : ३५६ (२) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती किंवा राज्याचा राज्यपाल किंवा संघ राज्यक्षेत्राचा प्रशासक किंवा एखादा मंत्री याने आपली सरकारी कार्ये पार पाडताना केलेल्या वर्तनाबाबत त्याची…

Continue ReadingBns 2023 कलम ३५६ : अब्रुनुकसानी (मानहानी) :

Bns 2023 कलम ३५५ : नशापाणी केलेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी केलेले गैरवर्तन :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३५५ : नशापाणी केलेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी केलेले गैरवर्तन : कलम : ३५५ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : नशेच्या अवस्थेत सार्वजनिक स्थळी, इत्यादी येऊन कोणत्याही व्यक्तीला त्रास देणे. शिक्षा : २४ तासांचा साधा कारावास, किंवा १००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही…

Continue ReadingBns 2023 कलम ३५५ : नशापाणी केलेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी केलेले गैरवर्तन :

Bns 2023 कलम ३५४ : एखादी व्यक्ती दैवी प्रकोपाचा विषय होईल, असा तिचा समज करुन देऊन घडवलेली कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३५४ : एखादी व्यक्ती दैवी प्रकोपाचा विषय होईल, असा तिचा समज करुन देऊन घडवलेली कृती : कलम : ३५४ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : एखादी व्यक्ती दैवी प्रकोपाचा विषय होईल असा तिचा समज करुन देऊन घडवलेली कृती. शिक्षा : १…

Continue ReadingBns 2023 कलम ३५४ : एखादी व्यक्ती दैवी प्रकोपाचा विषय होईल, असा तिचा समज करुन देऊन घडवलेली कृती :

Bns 2023 कलम ३५३ : सार्वजनिक आगळीक होण्यास साधक अशी विधाने :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३५३ : सार्वजनिक आगळीक होण्यास साधक अशी विधाने : कलम : ३५३ (१) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लष्करी बंड किंवा सार्वजनिक शांततेविरुद्ध अपराध करण्याच्या उद्देशाने खोट विधान, अफवा इत्यादी प्रसृत करणे. शिक्षा : ३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा…

Continue ReadingBns 2023 कलम ३५३ : सार्वजनिक आगळीक होण्यास साधक अशी विधाने :

Bns 2023 कलम ३५२ : शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे:

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३५२ : शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे: कलम : ३५२ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे. शिक्षा : २ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र :…

Continue ReadingBns 2023 कलम ३५२ : शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे:

Bns 2023 कलम ३५१ : फौजदारीपात्र (आपराधिक) धाकदपटशा :

भारतीय न्याय संहिता २०२३ प्रकरण १९ : फौजदारीपात्र (आपराधिक) धाकदपटशा करणे, अपमान करणे, त्रास देणे आणि अब्रुनुकसानी (मानहानी) इत्यादी याविषयी : कलम ३५१ : फौजदारीपात्र (आपराधिक) धाकदपटशा : कलम : ३५१ (२) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : फौजदारीपात्र धाकदपटशा शिक्षा : २ वर्षांचा कारावास किंवा…

Continue ReadingBns 2023 कलम ३५१ : फौजदारीपात्र (आपराधिक) धाकदपटशा :

Bns 2023 कलम ३५० : ज्याच्या आत माल आहे अशा कोणत्याही पात्रावर खोटे चिन्ह करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३५० : ज्याच्या आत माल आहे अशा कोणत्याही पात्रावर खोटे चिन्ह करणे : कलम : ३५० (१) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : आतमध्ये माल असलेल्या कोणत्याही आवेष्टनावर किंवा पात्रावर, त्यात नसलेला माल इत्यादी त्यात आहे असा समज व्हावा या कपटी…

Continue ReadingBns 2023 कलम ३५० : ज्याच्या आत माल आहे अशा कोणत्याही पात्रावर खोटे चिन्ह करणे :

Bns 2023 कलम ३४९ : नकली स्वामित्व चिन्हाने अंकित असलेला माल विकणे:

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३४९ : नकली स्वामित्व चिन्हाने अंकित असलेला माल विकणे: कलम : ३४९ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : नकली स्वामित्व-चिन्हाने अंकित असलेला माल जाणीवपूर्वक विकणे. शिक्षा : १ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र. जामीनपात्र /…

Continue ReadingBns 2023 कलम ३४९ : नकली स्वामित्व चिन्हाने अंकित असलेला माल विकणे:

Bns 2023 कलम ३४८ : स्वामित्व-चिन्ह नकली तयार करण्यासाठी कोणतेही साधन बनवणे किंवा कबजात बाळगणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३४८ : स्वामित्व-चिन्ह नकली तयार करण्यासाठी कोणतेही साधन बनवणे किंवा कबजात बाळगणे : कलम : ३४८ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणतेही सरकारी किंवा खाजगी स्वामित्व-चिन्ह नकली तयार करण्यासाठी कपटीपणाने कोणताही साचा, मुद्रापट्ट किंवा अन्य साधन बनवणे किंवा जवळ बाळगणे.…

Continue ReadingBns 2023 कलम ३४८ : स्वामित्व-चिन्ह नकली तयार करण्यासाठी कोणतेही साधन बनवणे किंवा कबजात बाळगणे :

Bns 2023 कलम ३४७ : स्वामित्व (संपत्ती) चिन्ह नकली तयार करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३४७ : स्वामित्व (संपत्ती) चिन्ह नकली तयार करणे : कलम : ३४७ (१) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : दुसऱ्याने वापरले असेल तसे स्वामित्व-चिन्ह नुकसान किंवा क्षती पोचवण्याच्या उद्देशाने नकली तयार करणे. शिक्षा : २ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.…

Continue ReadingBns 2023 कलम ३४७ : स्वामित्व (संपत्ती) चिन्ह नकली तयार करणे :

Bns 2023 कलम ३४६ : क्षती पोचवण्याच्या उद्देशाने स्वामित्व चिन्हाबाबत गैरेफेर करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३४६ : क्षती पोचवण्याच्या उद्देशाने स्वामित्व चिन्हाबाबत गैरेफेर करणे : कलम : ३४६ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : क्षती पोचवण्याच्या उद्देशाने स्वामित्व-चिन्ह काढून टाकणे, नष्ट करणे किंवा विरुपित करणे. शिक्षा : १ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र /…

Continue ReadingBns 2023 कलम ३४६ : क्षती पोचवण्याच्या उद्देशाने स्वामित्व चिन्हाबाबत गैरेफेर करणे :

Bns 2023 कलम ३४५ : स्वामित्व (संपत्ती) चिन्ह :

भारतीय न्याय संहिता २०२३ स्वामित्वविषयक चिन्हे यांविषयी : कलम ३४५ : स्वामित्व (संपत्ती) चिन्ह : कलम : ३४५ (३) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणत्याही व्यक्तीची फसगत करण्याचा किंवा तिला क्षती पोचवण्याच्या उद्देशाने खोटे स्वामित्व-चिन्ह वापरणे. शिक्षा : १ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.…

Continue ReadingBns 2023 कलम ३४५ : स्वामित्व (संपत्ती) चिन्ह :

Bns 2023 कलम ३४४: खोटे हिशेब तयार करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३४४: खोटे हिशेब तयार करणे : कलम : ३४४ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : खोटे हिशेब तयार करणे. शिक्षा : ७ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र. शमनीय / अशमनीय…

Continue ReadingBns 2023 कलम ३४४: खोटे हिशेब तयार करणे :