IT Act 2000 कलम ७७ : १.(शास्ती नुकसानभरपाई किंवा जप्ती यामुळे अन्य शिक्षेमध्ये हस्तक्षेप न होणे) :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ७७ : १.(शास्ती नुकसानभरपाई किंवा जप्ती यामुळे अन्य शिक्षेमध्ये हस्तक्षेप न होणे) : या अधिनियमान्वये दिलेला नुकसानभरपाई निवाडा, लादलेली शास्ती किंवा केलेली जप्ती यामुळे, त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याद्वारे नुकसानभरपाई निवाडा देण्यास किंवा इतर कोणत्याही प्रकारची शास्ती किंवा शिक्षा…