Bns 2023 कलम १९ : अपहानी करण्याचा संभव असलेली, पण गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १९ : अपहानी करण्याचा संभव असलेली, पण गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती : कोणतीही गोष्ट (कृती) जर अपहानी करण्याचा गुन्हेगारी उद्देश नसताना आणि शरीराची किंवा मालमत्तेची अन्य अपहानी होऊ नये म्हणून किंवा ती टाळण्यासाठी सद्भावनापूर्वक…

Continue ReadingBns 2023 कलम १९ : अपहानी करण्याचा संभव असलेली, पण गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती :

Bns 2023 कलम १८ : कायदेशीर कृती करताना अपघात :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १८ : कायदेशीर कृती करताना अपघात : कायदेशीर रीतीने, कायदेशीर साधनांनी आणि योग्य ती काळजी व खबरदारी घेऊन एखादी कायदेशीर कृती करत असताना अपघाताने किंवा दुदैंवाने आणि कोणताही गुन्हेगारी उद्देश किंवा जाणीव नसताना जी गोष्ट (कृती) हातून घडते अशी कोणतीही…

Continue ReadingBns 2023 कलम १८ : कायदेशीर कृती करताना अपघात :

Bns 2023 कलम १७ : विधित: (कायद्याचे) समर्थन मिळालेल्या किंवा तसे स्वत:ला समर्थन आहे असे तथ्यविषयक चूकभुलीमुळे समजणाऱ्या व्यक्तीने केलेले कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १७ : विधित: (कायद्याचे) समर्थन मिळालेल्या किंवा तसे स्वत:ला समर्थन आहे असे तथ्यविषयक चूकभुलीमुळे समजणाऱ्या व्यक्तीने केलेले कृती : एखादी कृती करण्यास ज्या व्यक्तीला विधित: (कायद्याने) समर्थन मिळालेले आहे किंवा जी व्यक्ती ती कृती करण्यात आपल्याला विधित: समर्थन आहे असे…

Continue ReadingBns 2023 कलम १७ : विधित: (कायद्याचे) समर्थन मिळालेल्या किंवा तसे स्वत:ला समर्थन आहे असे तथ्यविषयक चूकभुलीमुळे समजणाऱ्या व्यक्तीने केलेले कृती :

Bns 2023 कलम १६ : न्यायालयाच्या न्यायनिर्णयाला किंवां आदेशाला अनुसरुन केलेली कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १६ : न्यायालयाच्या न्यायनिर्णयाला किंवां आदेशाला अनुसरुन केलेली कृती : न्यायालयाचा न्यायनिर्णय किंवा आदेश याला अनुसरून जी गोष्ट केलेली आहे, किंवा त्याद्वारे जिला समर्थन मिळाले आहे ती जर असा न्यायनिर्णय किंवा आदेश अंमलात असताना केलेली असेल तर अशी कोणतीही गोष्ट…

Continue ReadingBns 2023 कलम १६ : न्यायालयाच्या न्यायनिर्णयाला किंवां आदेशाला अनुसरुन केलेली कृती :

Bns 2023 कलम १५ : न्यायिकत: कार्य करत असता न्यायाधीशाची कृती (कार्य) :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १५ : न्यायिकत: कार्य करत असता न्यायाधीशाची कृती (कार्य) : कायद्याने न्यायधीशाला अधिकार दिलेले आहेत अथवा असा न्यायाधीश सद्भावपूर्वक समजत असतो अशा कोणत्याही अधिकाराचा वापर करण्यासाठी तो न्यायिकत: कार्य करत असताना त्यांनी जे केले असेल ते काहीही अपराध होत नाही.

Continue ReadingBns 2023 कलम १५ : न्यायिकत: कार्य करत असता न्यायाधीशाची कृती (कार्य) :

Bns 2023 कलम १४ : विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असलेल्या अथवा चूकभुलीमुळे स्वत:ला विधित: बद्ध समजणाऱ्या व्यक्तीने केलेले कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३ प्रकरण ३ : सर्वसाधारण अपवाद : कलम १४ : विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असलेल्या अथवा चूकभुलीमुळे स्वत:ला विधित: बद्ध समजणाऱ्या व्यक्तीने केलेले कृती : जी व्यक्ती एखादी गोष्ट (कृत्य) करण्यास विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेली) आहे किंवा जी व्यक्ती ती गोष्ट करण्यास…

Continue ReadingBns 2023 कलम १४ : विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असलेल्या अथवा चूकभुलीमुळे स्वत:ला विधित: बद्ध समजणाऱ्या व्यक्तीने केलेले कृती :

Bns 2023 कलम १३ : पूर्वी दोषसिद्धी (पूर्वशिक्षा) झाली असता त्याखालील विवक्षित अपराधांबद्दल वाढीव शिक्षा :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १३ : पूर्वी दोषसिद्धी (पूर्वशिक्षा) झाली असता त्याखालील विवक्षित अपराधांबद्दल वाढीव शिक्षा : जो कोणी या संहितेमधील प्रकरण १० किंवा १७ याखालील तीन वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाबद्दल भारतामधील एखाद्या न्यायालयाने, त्यास दोषी ठरविल्यानंतर प्रकरण…

Continue ReadingBns 2023 कलम १३ : पूर्वी दोषसिद्धी (पूर्वशिक्षा) झाली असता त्याखालील विवक्षित अपराधांबद्दल वाढीव शिक्षा :

Bns 2023 कलम १२ : एकान्त बंदिवासाची मर्यादा :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२ : एकान्त बंदिवासाची मर्यादा : एकान्त बंदिवासाच्या शिक्षादेशाची अमलबजावणी करताना, असा बंदिवास कोणत्याही प्रकरणी एका वेळी चौदा दिवसांपैक्षा जास्त असणार नाही व एकांत बंदिवासाच्या कालावधीच्या दरम्यानची कालांतरे अशा कालावधींच्या व्याप्तीपेक्षा कमी असणार नाहीत आणि ठोठावण्यात आलेला कारावास तीन महिन्यांपेक्षा…

Continue ReadingBns 2023 कलम १२ : एकान्त बंदिवासाची मर्यादा :

Bns 2023 कलम ११ : एकान्त बंदिवास :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११ : एकान्त बंदिवास : न्यायालयाला या संहितेखाली ज्या अपराधाबद्दल एखाद्या व्यक्तीला सश्रम कारावासाची (सक्तमजुरी) शिक्षा देण्याचा अधिकार आहे त्या अपराधाबद्दल जेव्हा केव्हा त्या व्यक्तीला सिद्धदोष ठरवण्यात येईल तेव्हा, न्यायालय त्याच्या शिक्षादेशाद्वारे असा आदेश देऊ शकेल की, अपराध्याला ज्या कारावासाची…

Continue ReadingBns 2023 कलम ११ : एकान्त बंदिवास :

Bns 2023 कलम १० : अनेक अपराधांपैकी एकाबद्दल दोषी असलेली व्यक्ती त्यांपैकी कोणत्या अपराधाबद्दल दोषी आहे ते शंकास्पद असल्याचे न्यायनिर्णयात नमूद केलेले असेल तेव्हा त्या व्यक्तीला शिक्षा:

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १० : अनेक अपराधांपैकी एकाबद्दल दोषी असलेली व्यक्ती त्यांपैकी कोणत्या अपराधाबद्दल दोषी आहे ते शंकास्पद असल्याचे न्यायनिर्णयात नमूद केलेले असेल तेव्हा त्या व्यक्तीला शिक्षा: न्यायनिर्णयात विनिर्दिष्ट केलेल्या (निकालपत्रात) अनेक अपराधांपैकी एका अपराधाबद्दल एखादी व्यक्ती दोषी आहे; परंतु त्यांपैकी कोणत्या अपराधाबद्दल…

Continue ReadingBns 2023 कलम १० : अनेक अपराधांपैकी एकाबद्दल दोषी असलेली व्यक्ती त्यांपैकी कोणत्या अपराधाबद्दल दोषी आहे ते शंकास्पद असल्याचे न्यायनिर्णयात नमूद केलेले असेल तेव्हा त्या व्यक्तीला शिक्षा: