Bnss कलम १५५ : कलम १५४ पालन करण्यात अयशस्वी झाल्यास शास्ति :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १५५ : कलम १५४ पालन करण्यात अयशस्वी झाल्यास शास्ति : जर अशा व्यक्तीने ज्याच्या विरुद्ध कलम १५४ च्या अन्वये कोणताही आदेश दिला गेला आहे, अशी कृती केली नाही किंवा उपस्थित होऊन कारण दाखवले नाही, तर, ती भारतीय न्याय संहिता…

Continue ReadingBnss कलम १५५ : कलम १५४ पालन करण्यात अयशस्वी झाल्यास शास्ति :

Bnss कलम १५४ : आदेशाचे पालन करणे अगर कारण दाखविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १५४ : आदेशाचे पालन करणे अगर कारण दाखविणे : ज्या व्यक्तीविरूध्द असा आदेश काढण्यात आला असेल त्या व्यक्तीला - (a) क) (अ) आदेशाव्दारे निदेशित केलेली कृती त्यात विनिर्दिष्ट केलेल्या अवधीत व त्या रीतीने करावी लागेल; किंवा (b) ख) (ब)…

Continue ReadingBnss कलम १५४ : आदेशाचे पालन करणे अगर कारण दाखविणे :

Bnss कलम १५३ : आदेशाची बजावणी अगर अधिसूचना :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १५३ : आदेशाची बजावणी अगर अधिसूचना : १) तो आदेश, तसे करणे शक्य असल्यास, ज्या व्यक्तीविरूध्द तो देण्यात आला तिच्यावर, समन्सच्या बजावणीकरता यात उपबंधित केलेल्या रीतीने बजावता जाईल. २) असा आदेश याप्रमाणे बजावणे शक्य नसल्यास तो, राज्य शासन नियमांव्दारे…

Continue ReadingBnss कलम १५३ : आदेशाची बजावणी अगर अधिसूचना :

Bnss कलम १५२ : सार्वजनिक उपद्रव दूर करण्यासाठी सशर्त आदेश :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (B) ख) (ब) - सार्वजनिक उपद्रव (लोक न्यूसेंस /कंटक / व्याधा / बाधा ): कलम १५२ : सार्वजनिक उपद्रव दूर करण्यासाठी सशर्त आदेश : १) जेव्हाकेव्हा जिल्हा दंडाधिकाऱ्याला किंवा उपविभागीय दंडाधिकाऱ्याला किंवा राज्य शासनाने यासंबंधात खास अधिकार प्रदान केलेल्या अन्य…

Continue ReadingBnss कलम १५२ : सार्वजनिक उपद्रव दूर करण्यासाठी सशर्त आदेश :

Bnss कलम १५१ : कलम १४८, १४९ आणि १५० या कलमांखाली केलेल्या कृतींबद्दल खटला भरला जाण्यांपासून संरक्षण :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १५१ : कलम १४८, १४९ आणि १५० या कलमांखाली केलेल्या कृतींबद्दल खटला भरला जाण्यांपासून संरक्षण : १) कलम १४८, कलम १४९, किंवा कलम १५० खाली केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल कोणत्याही व्यक्तीविरूध्द,- (a) क) (अ) जेथे अशी व्यक्ती ही सशस्त्र सेनादलातील…

Continue ReadingBnss कलम १५१ : कलम १४८, १४९ आणि १५० या कलमांखाली केलेल्या कृतींबद्दल खटला भरला जाण्यांपासून संरक्षण :

Bnss कलम १५० : लष्कराला आपण होऊन जमाव पांगविण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १५० : लष्कराला आपण होऊन जमाव पांगविण्याचा अधिकार : जेव्हा अशा कोणत्याही जमावामुळे सार्वजनिक सुरक्षा उघडउघड धोक्यात आली असेल आणि कोणत्याही कार्यकारी दंडाधिकाऱ्याशी संपर्क साधणे शक्य नसेल तेव्हा, सशस्त्र सेनादलाचा कोणताही राजादिष्ट किंवा राजपत्रित अधिकारी अशा जमावास आपल्या हुकुमतीखालील…

Continue ReadingBnss कलम १५० : लष्कराला आपण होऊन जमाव पांगविण्याचा अधिकार :

Bnss कलम १४९ : जमाव पांगविण्यासठी सशस्त्र सेनादलांचा वापर :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १४९ : जमाव पांगविण्यासठी सशस्त्र सेनादलांचा वापर : १) कलम १४८ च्या पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट, जर असा कोणताही जमाव अन्यथा पांगवणे शक्य नसेल आणि तो पांगला जावा हे सार्वजनिक सुरक्षेसाठी जरूरीचे असेल तर, जिल्हा दंडाधिकारी किंवा त्याच्या द्वारा…

Continue ReadingBnss कलम १४९ : जमाव पांगविण्यासठी सशस्त्र सेनादलांचा वापर :

Bnss कलम १४८ : मुलकी बळाचा वापर करून जमाव पांगवणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण ११ : सार्वजनिक सुव्यवस्था व प्रशांतता राखणे : (A) क) (अ) - बेकायदेशीर जमाव : कलम १४८ : मुलकी बळाचा वापर करून जमाव पांगवणे : १) कोणताही कार्यकारी दंडाधिकारी किंवा पोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी, किंवा अशा अंमलदार अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत…

Continue ReadingBnss कलम १४८ : मुलकी बळाचा वापर करून जमाव पांगवणे :

Bnss कलम १४७ : निर्वाह खर्चाच्या आदेशाची अंमलबजावणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १४७ : निर्वाह खर्चाच्या आदेशाची अंमलबजावणी : निर्वाह-खर्चाच्या किंवा अंतरिम निर्वाहभत्ता आणि कार्यवाहीचा खर्च आदेशाची एक प्रत जिच्या बाजूने तो आदेश काढण्यात आला त्या व्यक्तीला किंवा तिचा कोणी पालक असल्यास त्याला किंवा ज्या व्यक्तीला निर्वाह भत्ता किंवा अंतरिम निर्वाहभत्ता…

Continue ReadingBnss कलम १४७ : निर्वाह खर्चाच्या आदेशाची अंमलबजावणी :

Bnss कलम १४६ : भत्ता कमीअधीक करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १४६ : भत्ता कमीअधीक करणे : १) कलम १४४ अन्वये निर्वाहासाठी मासिक भत्ता किंवा मिळणाऱ्या किंवा त्याच कलमाखाली यथास्थिती, त्याच्या पत्नीला, मुलाला, बापाला किंवा आईला मासिक निर्वाह भत्ता देण्याचे आदेश मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीच्या परिस्थितीत बदल झाल्याचे शाबीत झाल्यावर, दंडाधिकाऱ्याला…

Continue ReadingBnss कलम १४६ : भत्ता कमीअधीक करणे :

Bnss कलम १४५ : (निर्वाह-भत्ता अर्ज चालण्याची पध्दत) प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १४५ : (निर्वाह-भत्ता अर्ज चालण्याची पध्दत) प्रक्रिया : १) कलम १४४ खालील कार्यवाही कोणत्याही व्यक्तीविरूध्द : (a) क) (अ) ती व्यक्ती जेथे असेल, किंवा (b) ख) (ब) जेथे ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीची पत्नी राहत असेल, किंवा (c) ग)…

Continue ReadingBnss कलम १४५ : (निर्वाह-भत्ता अर्ज चालण्याची पध्दत) प्रक्रिया :

Bnss कलम १४४ : पत्नी, अपत्ये आणि आई-बाप यांचे निर्वाहाकरीता आदेश :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण १० : पत्नी, अपत्ये आणि आई-बाप (वडील) यांच्या निर्वाहाकरीता आदेश : कलम १४४ : पत्नी, अपत्ये आणि आई-बाप यांचे निर्वाहाकरीता आदेश : १) पुरेशी ऐपत असताना जर कोणत्याही व्यक्तीने - (a) क) (अ) स्वत:चा निर्वाह करण्यास असमर्थ असलेल्या आपल्या…

Continue ReadingBnss कलम १४४ : पत्नी, अपत्ये आणि आई-बाप यांचे निर्वाहाकरीता आदेश :

Bnss कलम १४३ : बंधपत्राच्या न सरलेल्या (शेष अवधि) कालावधीकरता जामीन :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १४३ : बंधपत्राच्या न सरलेल्या (शेष अवधि) कालावधीकरता जामीन : १) कलम १४० च्या पोटकलम (३) च्या परंतुकाखाली किंवा कलम १४२ च्या पोटकलम (१०) खाली जिच्या उपस्थितीकरता समन्स किंवा वॉरंट काढण्यात आले असेल ती व्यक्ती जेव्हा दंडाधिकाऱ्यासमोर किंवा न्यायालयासमोर…

Continue ReadingBnss कलम १४३ : बंधपत्राच्या न सरलेल्या (शेष अवधि) कालावधीकरता जामीन :

Bnss कलम १४२ : जामीन देण्यास चुकल्याबद्दल तुरूंगात पाठवलेल्या व्यक्तींना बंधमुक्त करण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १४२ : जामीन देण्यास चुकल्याबद्दल तुरूंगात पाठवलेल्या व्यक्तींना बंधमुक्त करण्याचा अधिकार : १) या प्रकरणाखाली जामीन देण्यास चुकल्याबद्दल तुरूंगात पाठवलेल्या कोणत्याही व्यक्तीला बंधमुक्त करण्याने समाजाला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला धोका पोचणार नाही असे जेव्हा केव्हा कलम १३६ खाली कार्यकारी…

Continue ReadingBnss कलम १४२ : जामीन देण्यास चुकल्याबद्दल तुरूंगात पाठवलेल्या व्यक्तींना बंधमुक्त करण्याचा अधिकार :

Bnss कलम १४१ : जामीन देण्यात कसूर झाल्यास कारावास :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १४१ : जामीन देण्यात कसूर झाल्यास कारावास : १) (a) क) (अ) कलम १२५ किंवा कलम १३६ खाली जामीन देण्याचा आदेश देण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीने जर, असा जामीन जितक्या कालावधीकरता द्यावयाचा तो ज्या दिनांकास सुरू होणार त्या qदनाकास किंवा…

Continue ReadingBnss कलम १४१ : जामीन देण्यात कसूर झाल्यास कारावास :

Bnss कलम १४० : जामीनदार नाकारण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १४० : जामीनदार नाकारण्याचा अधिकार : १) या प्रकरणाखाली एखादा जामीनदार देऊ करण्यात आलेला असता, जामीनपत्राच्या प्रयोजनांसाठी असा जामीनदार ही अयोग्य व्यक्ती आहे या कारणावरून तो स्वीकारण्यास दंडाधिकारी नकार देऊ शकेल अथवा त्याने किंवा त्याच्या पूर्वाधिकाऱ्याने पूर्वी स्वीकारलेल्या कोणत्याही…

Continue ReadingBnss कलम १४० : जामीनदार नाकारण्याचा अधिकार :

Bnss कलम १३९ : बंधपत्राचा मजकूर (बंधपत्रातील अंतरभाग):

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १३९ : बंधपत्राचा मजकूर (बंधपत्रातील अंतरभाग): अशा कोणत्याही व्यक्तीने निष्पादित करावयाच्या बंधपत्राने किंवा जामीनपत्राने ती, प्रकरणपरत्वे, शांतता राखण्यास किंवा चांगली वागणूक ठेवण्यास बांधली जाईल, आणि यांपैकी दुसऱ्या बाबतीत कारावासाच्या शिक्षेस पात्र असा कोणताही अपराध करणे किंवा करण्याचा प्रयत्न करणे…

Continue ReadingBnss कलम १३९ : बंधपत्राचा मजकूर (बंधपत्रातील अंतरभाग):

Bnss कलम १३८ : ज्या कालावधीसाठी जामिन अपेक्षित आहे त्या कालावधीची सुरूवात :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १३८ : ज्या कालावधीसाठी जामिन अपेक्षित आहे त्या कालावधीची सुरूवात : १) कलम १२५ किंवा कलम १३६ खाली जिच्याबाबत जामीन आवश्यक करणारा आदेश काढण्यात आला असेल अशा कोणत्याही व्यक्तीला, असा आदेश काढण्यात आला त्या वेळी कारावासाची शिक्षा देण्यात आली…

Continue ReadingBnss कलम १३८ : ज्या कालावधीसाठी जामिन अपेक्षित आहे त्या कालावधीची सुरूवात :

Bnss कलम १३७ : व्यक्तीला विनादोषारोप सोडणे ज्याच्या विरुद्ध खबर दिली गेली आहे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १३७ : व्यक्तीला विनादोषारोप सोडणे ज्याच्या विरुद्ध खबर दिली गेली आहे : ज्या व्यक्तीबाबत चौकशी करण्यात आली तिने बंधपत्र निष्पादित करणे हे, प्रकरणपरत्वे, शांतता राखण्यासाठी किंवा चांगली वागणूक ठेवण्यासाठी जरूरीचे आहे असे कलम १३५ खालील चौकशीअन्ती शाबीत झाले नाही,…

Continue ReadingBnss कलम १३७ : व्यक्तीला विनादोषारोप सोडणे ज्याच्या विरुद्ध खबर दिली गेली आहे :

Bnss कलम १३६ : जामीन देण्याचा आदेश :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १३६ : जामीन देण्याचा आदेश : ज्या व्यक्तीबाबत चौकशी करण्यात आली असेल तिने बंधपत्र किंवा जामीनपत्र निष्पादित करणे हे, प्रकरणपरत्वे, शांतता राखण्यासाठी किंवा चांगली वागणूक ठेवण्यासाठी जरूरीचे आहे असे अशा चौकशीअन्ती शाबीत झाले तर, दंडाधिकारी तदनुसार आदेश देईल: परंतु-…

Continue ReadingBnss कलम १३६ : जामीन देण्याचा आदेश :