Bnss कलम ४४३ : पुनरीक्षणाचे खटले काढून घेण्याचा वर्ग करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४४३ : पुनरीक्षणाचे खटले काढून घेण्याचा वर्ग करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार : १) जेव्हाकेव्हा एकाच संपरीक्षेत सिद्धदोष ठरलेल्या एका किंवा अधिक व्यक्तींनी उच्च न्यायालयाकडे पुनरीक्षणासाठी अर्ज केला असेल व त्याच संपरीक्षेत सिद्धदोष ठरलेल्या कोणत्याही व्यक्तीने सत्र न्यायाधीशाकडे पुनरीक्षणासाठी अर्ज…

Continue ReadingBnss कलम ४४३ : पुनरीक्षणाचे खटले काढून घेण्याचा वर्ग करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार :

Bnss कलम ४४२ : उच्च न्यायालयाचे पुनरीक्षण अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४४२ : उच्च न्यायालयाचे पुनरीक्षण अधिकार : १) उच्च न्यायालयाने ज्या कोणत्याही कार्यवाहीचा अभिलेख स्वत: मागविला असेल किंवा जी अन्यथा त्याला माहीत झाली असेल त्या कार्यवाहीच्या बाबतीत, स्वविवेकानुसार उच्च न्यायालय ४२७, ४३०, ४३१ व ४३२ या कलमांद्वारे अपील-न्यायालयाला आणि…

Continue ReadingBnss कलम ४४२ : उच्च न्यायालयाचे पुनरीक्षण अधिकार :

Bnss कलम ४४१ : अपर सत्र न्यायाधीशाचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४४१ : अपर सत्र न्यायाधीशाचा अधिकार : सत्र न्यायाधीशाच्या कोणत्याही सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे किंवा त्याखाली अपर सत्र न्यायाधीशाकडे वर्ग केलेल्या कोणत्याही खटल्याबाबत, त्याला या प्रकरणाखालील सत्र न्यायाधीशाचे सर्व अधिकार असतील व ते वापरता येतील.

Continue ReadingBnss कलम ४४१ : अपर सत्र न्यायाधीशाचा अधिकार :

Bnss कलम ४४० : सत्र न्यायाधीशाचे पुनरीक्षणाचे अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४४० : सत्र न्यायाधीशाचे पुनरीक्षणाचे अधिकार : १) सत्र न्यायाधीशाला ज्या कोणत्याही कार्यवाहीचा अभिलेख त्याने स्वत: मागवला असेल तिच्या बाबतीत कलम ४४२ च्या पोटकलम (१) खाली उच्च न्यायालयाला वापरता येतील ते सर्व किंवा त्यांपैकी कोणतेही अधिकार वापरात येतील. २)…

Continue ReadingBnss कलम ४४० : सत्र न्यायाधीशाचे पुनरीक्षणाचे अधिकार :

Bnss कलम ४३९ : चौकशीचा आदेश देण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४३९ : चौकशीचा आदेश देण्याचा अधिकार : कलम ४३८ खाली किंवा अन्यथा कोणत्याही अभिलेखाचे परीक्षण केल्यावर उच्छ न्यायालय किंवा सत्र न्यायाधीश, कलम २२६ खाली किंवा कलम २२७ च्या पोटकलम (४) खाली काढून टाकलेल्या कोणत्याही फिर्यादीबाबात किंवा अपराधाचा आरोप असलेल्या…

Continue ReadingBnss कलम ४३९ : चौकशीचा आदेश देण्याचा अधिकार :

Bnss कलम ४३८ : पुनरीक्षणाचे अधिकार वापरण्यासाठी अभिलेख मागविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४३८ : पुनरीक्षणाचे अधिकार वापरण्यासाठी अभिलेख मागविणे : १) उच्च न्यायालय किंवा कोणताही सत्र न्यायाधीश आपल्या स्थानिक अधिकारितेत असलेल्या कोणत्याही कनिष्ठ फौजदारी न्यायालयाने लिहिलेल्या किंवा दिलेल्या कोणत्याही निष्कर्षाची शिक्षादेशाची किंवा आदेशाची यथातथ्यता, वैधता किंवा औचित्य याबाबत आणि त्या न्यायालयाच्या…

Continue ReadingBnss कलम ४३८ : पुनरीक्षणाचे अधिकार वापरण्यासाठी अभिलेख मागविणे :

Bnss कलम ४३७ : उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार खटल्याचा निकाल करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४३७ : उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार खटल्याचा निकाल करणे : १) जेव्हा एखादा प्रश्न याप्रमाणे निर्देशित केलेला असेल तेव्हा, उच्च न्यायालय त्यावर त्याला योग्य वाटेल असा आदेश देईल व ज्या न्यायालयाने ते निर्देशिन केले त्याच्याकडे अशा आदेशाची प्रत पाठविण्याची तजवीज…

Continue ReadingBnss कलम ४३७ : उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार खटल्याचा निकाल करणे :

Bnss कलम ४३६ : उच्च न्यायालयाकडे निर्देशन :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण ३२ : निर्देशन (संकेत / उल्लेख / संदर्भ) व पुनरीक्षण (संशोधन / सुधार ) : कलम ४३६ : उच्च न्यायालयाकडे निर्देशन : १) आपणापुढे प्रलंबित असलेल्या खटल्यात कोणत्याही अधिनियमाच्या, अध्यादेशाच्या किंवा विनियमाच्या अथवा अधिनियमात, अध्यादेशात किंवा विनियमात असलेल्या कोणत्याही…

Continue ReadingBnss कलम ४३६ : उच्च न्यायालयाकडे निर्देशन :

Bnss कलम ४३५ : अपिले अवसान पावणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४३५ : अपिले अवसान पावणे : १) कलम ४१८ किंवा ४१९ खालील प्रत्येक अपील आरोपीचा मृत्यू होताच कायमचे अवसान पावेल. २) (द्रव्यदंडाच्या शिक्षादेशावरील अपील खेरीजकरून) या प्रकरणाखालील अन्य प्रत्येक अपील अपीलकर्त्याचा मृत्यू होताच कायमचे अवसान पावेल : परंतु, जेव्हा…

Continue ReadingBnss कलम ४३५ : अपिले अवसान पावणे :

Bnss कलम ४३४ : अपिलान्ती दिलेल्या न्यायनिर्णयांची व आदेशांची अंतिमता :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४३४ : अपिलान्ती दिलेल्या न्यायनिर्णयांची व आदेशांची अंतिमता : अपील न्यायालयाने अपिलान्ती दिलेली न्यायनिर्णय कलम ४१८, कलम ४१९ व कलम ४२५ चे पोटकलम (४) यामध्ये किंवा ३२ व्या प्रकरणामध्ये उपबंधित केलेल्या बाबी खेरीजकरून अन्य बाबतीत अंतिम असतील; परंतु, कोणत्याही…

Continue ReadingBnss कलम ४३४ : अपिलान्ती दिलेल्या न्यायनिर्णयांची व आदेशांची अंतिमता :