IT Act 2000 कलम ६३ : उल्लंघनाबाबत आपापसांत समझोता करणे :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६३ : उल्लंघनाबाबत आपापसांत समझोता करणे : १) या १.(अधिनियमाखालील) कोणतेही उल्लंघन, अभिनिर्णय, कार्यवाही सुरू करण्यापूर्वी किंवा सुरू केल्यानंतर नियंत्रकाकडून किंवा त्याने विशेषरीत्या प्राधिकृत केलेल्या इतर अधिकाऱ्याकडून किंवा अभिनिर्णय करणाऱ्या अधिकाऱ्याकडून आपापसांत मिटवला जाऊ शकेल. मात्र ते, नियंत्रक किंवा असा…