Bnss कलम ४९४ : अज्ञान व्यक्तीनकडून बंधपत्र आवश्यक केले असेल तेव्हा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४९४ : अज्ञान व्यक्तीनकडून बंधपत्र आवश्यक केले असेल तेव्हा : तिला कोणत्याही न्यायालयाने किंवा अधिकाऱ्याने बंधपत्र निष्पादित करण्यास सांगितले असेल ती व्यक्ती बालक असेल तेव्हा, अशा न्यायालयाला किंवा अधिकाऱ्याला तिच्याऐवजी फक्त जामीनदाराने किंवा जामीनदारांनी निष्पादित केलेले बंधपत्र स्वीाकारता येईल.

Continue ReadingBnss कलम ४९४ : अज्ञान व्यक्तीनकडून बंधपत्र आवश्यक केले असेल तेव्हा :

Bnss कलम ४९३ : जामीनदार दिवाळखोर झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास तेव्हा किंवा बंधपत्र दंडपात्र होते, प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४९३ : जामीनदार दिवाळखोर झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास तेव्हा किंवा बंधपत्र दंडपात्र होते, प्रक्रिया : जेव्हा या संहितेखालील जामीनपत्राचा कोणताही जामीनदार दिवाळखोर होईल किंवा मृत्यू पावेल किंवा जेव्हा कलम ४९१ च्या उपबंधाखाली कोणतेही बंधपत्र दंडपात्र होईल तेव्हा, ज्याच्या…

Continue ReadingBnss कलम ४९३ : जामीनदार दिवाळखोर झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास तेव्हा किंवा बंधपत्र दंडपात्र होते, प्रक्रिया :

Bnss कलम ४९२ : बंधपत्र अगर जामीन बंधपत्र रद्द होणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४९२ : बंधपत्र अगर जामीन बंधपत्र रद्द होणे : कलम ४९१ च्या उपबंधांना बाध न येता, जेव्हा एखाद्या प्रकरणी या संहितेखालील बंधपत्र किंवा जामीनपत्र हे एखाद्या व्यक्तीने न्यायालयासमोर उपस्थित होण्याबाबत असेल आणि शर्तीचा भंग केल्याबद्दल ते दंडपात्र झाले असेल…

Continue ReadingBnss कलम ४९२ : बंधपत्र अगर जामीन बंधपत्र रद्द होणे :

Bnss कलम ४९१ : जेव्हा बंधपत्र दंडपात्र होईल तेव्हाची कार्यपद्धती :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४९१ : जेव्हा बंधपत्र दंडपात्र होईल तेव्हाची कार्यपद्धती : १) जेथे,- (a) क) (अ) या संहितेखालील बंधपत्र न्यायालयासमोर उपस्थित होण्यासाठी किंवा मालमत्ता हजर करण्यासाठी दिलेले असेल व ते दंडपात्र झाले आहे असे, त्या न्यायालयाचे किंवा ज्याच्याकडे तो खटला मागाहून…

Continue ReadingBnss कलम ४९१ : जेव्हा बंधपत्र दंडपात्र होईल तेव्हाची कार्यपद्धती :

Bnss कलम ४९० : मुचलक्याऐवजी (प्रतिज्ञापत्र) अनामत रक्कम घेणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४९० : मुचलक्याऐवजी (प्रतिज्ञापत्र) अनामत रक्कम घेणे : जेव्हा न्यायालयाने किंवा अधिकाऱ्याने कोणत्याही व्यक्तीला बंधपत्र किंवा जामीनपत्र निष्पादित करण्यास सांगितले असेल तेव्हा, असे न्यायालय किंवा अधिकारी चांगल्या वर्तणुकीबद्दलच्या बंधपत्राची बाब खेरीजकरून अन्य बाबतीत, असे बंधपत्र निष्पादित करण्याऐवजी न्यायालय किंवा…

Continue ReadingBnss कलम ४९० : मुचलक्याऐवजी (प्रतिज्ञापत्र) अनामत रक्कम घेणे :

Bnss कलम ४८९ : जामीनदारीतून मुक्ततात मिळविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८९ : जामीनदारीतून मुक्ततात मिळविणे : १) जामिनावर सोडलेल्या व्यक्तीच्या समक्ष हजेरीसाठी व उपस्थितीसाठी देण्यात आलेल्या सर्व जामीनदरांना किंवा त्यांपैकी कोणालही कोणत्याही वेळी दंडाधिकाऱ्याकडे असा अर्ज करता येईल की, बंधपत्र संपूर्णपणे किंवा अर्जदारांशी संबंधित असेल तेवढ्या मर्यादेपर्यंत विसर्जित करावे.…

Continue ReadingBnss कलम ४८९ : जामीनदारीतून मुक्ततात मिळविणे :

Bnss कलम ४८८ : पहिल्यांदा घेतलेला जामीन पुरेसा नसेल तेव्हा पुरेशा जामिनाचा आदेश देण्याचा अधिकार. :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८८ : पहिल्यांदा घेतलेला जामीन पुरेसा नसेल तेव्हा पुरेशा जामिनाचा आदेश देण्याचा अधिकार. : जर चुकीमुळे, कपटामुळे किंवा अन्य कारणामुळे अपुरे जामीनदार स्वीकारण्यात आले किंवा ते नंतर अपुरे ठरले तर, न्यायालय जमिनावर सोडलेल्या व्यक्तीला आपणांपुढे आणले जावे असे निदेशित…

Continue ReadingBnss कलम ४८८ : पहिल्यांदा घेतलेला जामीन पुरेसा नसेल तेव्हा पुरेशा जामिनाचा आदेश देण्याचा अधिकार. :

Bnss कलम ४८७ : हवालतीमधून मुक्तता :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८७ : हवालतीमधून मुक्तता : १) जिच्या उपस्थितीसाठी बंधपत्र किंवा जामीनपत्र निष्पादित केले गेले असेल त्या व्यक्तीला बंधपत्र निष्पादित होताच सोडले जाईल; व ती जेवहा तुरूंगात असेल तेव्हा तिला जामिनादेश देणारे न्यायालय तुरूंगाच्या अंमलदार अधिकाऱ्याला सुटका करण्याचा आदेश देईल…

Continue ReadingBnss कलम ४८७ : हवालतीमधून मुक्तता :

Bnss कलम ४८६ : जामीनदारांचे प्रतिज्ञापन :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८६ : जामीनदारांचे प्रतिज्ञापन : आरोपी व्यक्तीला जामिनावर मुक्त करण्यासाठी त्याला जामीन राहणारी प्रत्येक व्यक्ती, आरोपीसह तो किती व्यक्तींसाठी जामीन राहिला आहे ते संबंध तपशील देऊन न्यायालयासमोर घोषित करील.

Continue ReadingBnss कलम ४८६ : जामीनदारांचे प्रतिज्ञापन :

Bnss कलम ४८५ : आरोपीचे व जामीनदारांचे बंधपत्र :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८५ : आरोपीचे व जामीनदारांचे बंधपत्र : १) कोणत्याही व्यक्तीला जामीनावर सोडले जाण्यापूर्वी किंवा त्याच्या जातमुचलक्यावरून किंवा जामीनपत्रावरुन सोडले जाण्यापूर्वी अशा व्यक्तीने व तिला जामिनावर सोडले जाईल तेव्हा एका किंवा अधिक पुरेशा जामीनदारांनी पोलीस अधिकाऱ्याला किंवा, प्रकरणपरत्वे, न्यायालयाला पुरेशी…

Continue ReadingBnss कलम ४८५ : आरोपीचे व जामीनदारांचे बंधपत्र :

Bnss कलम ४८४ : बंधपत्राची रक्कम व ती कमी करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८४ : बंधपत्राची रक्कम व ती कमी करणे : १) या प्रकरणाखाली निष्पादित केलेल्या प्रत्येक बंधपत्राची रक्कम प्रकरणाच्या परिस्थितीचा योग्य तो विचार करून नियत केली जाईल व ती अत्याधिक असता कामा नये. २) पोलीस अधिकाऱ्याने किंवा दंडाधिकाऱ्याने आवश्यक केलेला…

Continue ReadingBnss कलम ४८४ : बंधपत्राची रक्कम व ती कमी करणे :

Bnss कलम ४८३ : जामिनाविषयी उच्च न्यायालयाचे किंवा सत्र न्यायालयाचे अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८३ : जामिनाविषयी उच्च न्यायालयाचे किंवा सत्र न्यायालयाचे अधिकार : १) उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालय. (a) क) (अ) एखाद्या अपराधाच्या आरोपावरून जी हवालतीत असेल अशा व्यक्तीची जामीनावर सुटका करावी असा निदेश देऊ शकेल, आणि अपराध कलम ४८० च्या…

Continue ReadingBnss कलम ४८३ : जामिनाविषयी उच्च न्यायालयाचे किंवा सत्र न्यायालयाचे अधिकार :

Bnss कलम ४८२ : अटकेची आशंका वाटणाऱ्या व्यक्तीला जामीन मंजूर करणेकरता आदेश :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८२ : अटकेची आशंका वाटणाऱ्या व्यक्तीला जामीन मंजूर करणेकरता आदेश : १) बिनजामिनी अपराध केल्याच्या आरोपावरुन आपणास अटक होईल असे जेव्हा कोणत्याही व्यक्तीला सकारण वाटत असेल तेव्हा, या कलमाखाली निदेश मिळण्यासाठी तिला उच्च न्यायालयाकडे किंवा सत्र न्यायालयाकडे अर्ज करता…

Continue ReadingBnss कलम ४८२ : अटकेची आशंका वाटणाऱ्या व्यक्तीला जामीन मंजूर करणेकरता आदेश :

Bnss कलम ४८१ : निकटतम अपील न्यायालयासमोर उपस्थित होण्यासाठी आरोपी व्यक्तीला जामीन देण्यास भाग पाडणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८१ : निकटतम अपील न्यायालयासमोर उपस्थित होण्यासाठी आरोपी व्यक्तीला जामीन देण्यास भाग पाडणे : १) न्यायचौकशीच्या निर्णयापूर्वी आणि अपील निकालात निघण्यापूर्वी, अपराधाची न्यायचौकशी करणारे न्यायलय किंवा यथास्थिती, अपील न्यायालय, संबंधित न्यायालयाच्या न्यायनिर्णयाविरूद्ध दाखल केलेल्या कोणत्याही अपीलाच्या बाबतीत जेव्हा केव्हा…

Continue ReadingBnss कलम ४८१ : निकटतम अपील न्यायालयासमोर उपस्थित होण्यासाठी आरोपी व्यक्तीला जामीन देण्यास भाग पाडणे :

Bnss कलम ४८० : बिन-जामीनी अपराधाच्या बाबतीत जामीन केव्हा घेता येईल :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८० : बिन-जामीनी अपराधाच्या बाबतीत जामीन केव्हा घेता येईल : १) जेव्हा कोणताही बिनजामिनी अपराध केल्याचा आरोप असलेल्या किंवा तसा वहीम असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याने वॉरंटशिवाय अटक केली असेल किंवा स्थानबद्ध केले असेल अथवा उच्च न्यायालय…

Continue ReadingBnss कलम ४८० : बिन-जामीनी अपराधाच्या बाबतीत जामीन केव्हा घेता येईल :

Bnss कलम ४७९ : न्यायचौकशी चालू असलेल्या कैद्याला जास्तीत जास्त किती कालावधीसाठी अटकावून ठेवता येईल :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४७९ : न्यायचौकशी चालू असलेल्या कैद्याला जास्तीत जास्त किती कालावधीसाठी अटकावून ठेवता येईल : १) जर एखादी व्यक्ती, कोणत्याही कायद्याखालील अपराधासाठी (ज्यासाठी त्या कायद्याखालील एक शिक्षा म्हणून मृत्यूची शिक्षा किंवा आजीवन कारावासाची शिक्षा विनिर्दिष्ट केलेली आहे असा अपराध नसलेल्या)…

Continue ReadingBnss कलम ४७९ : न्यायचौकशी चालू असलेल्या कैद्याला जास्तीत जास्त किती कालावधीसाठी अटकावून ठेवता येईल :

Bnss कलम ४७८ : कोणत्या प्रकरणात जामीन द्यावयाचा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण ३५ : जामीन व बंधपत्रे याबाबत तरतुदी : कलम ४७८ : कोणत्या प्रकरणात जामीन द्यावयाचा : १) जेव्हा बिन-जामीनी अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीहून अन्य कोणत्याही व्यक्तीला पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याने वॉरंटशिवाय अटक केली असेल किंवा निरुद्ध केले असेल अथवा…

Continue ReadingBnss कलम ४७८ : कोणत्या प्रकरणात जामीन द्यावयाचा :

Bnss कलम ४७७ : विवक्षित प्रकरणी राज्य सरकारने केंद्र सरकार यांचा विचार घेतल्यानंतर कार्यवाही करावयाची :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४७७ : विवक्षित प्रकरणी राज्य सरकारने केंद्र सरकार यांचा विचार घेतल्यानंतर कार्यवाही करावयाची : १) ( a) क) (अ) ज्या अपराधाचे अन्वेषण या संहितेतून अन्य कोणत्याही केंद्रीय अधिनियमाखाली अपराधाचे अन्वेषण करण्याचा अधिकार प्रदान झालेल्या अन्य कोणत्याही यंत्रणेने केले होते,…

Continue ReadingBnss कलम ४७७ : विवक्षित प्रकरणी राज्य सरकारने केंद्र सरकार यांचा विचार घेतल्यानंतर कार्यवाही करावयाची :

Bnss कलम ४७६ : मृत्युदंडाचे बाबतीत केंद्र शासनाचा समवर्ती अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४७६ : मृत्युदंडाचे बाबतीत केंद्र शासनाचा समवर्ती अधिकार : कलमे ४७३ व ४७४ यांद्वारे राज्य सरकारला प्रदान करण्यात आलेले अधिकार मृत्युदंडाच्या बाबतीत केंद्र सरकारलाही वापरता येतील.

Continue ReadingBnss कलम ४७६ : मृत्युदंडाचे बाबतीत केंद्र शासनाचा समवर्ती अधिकार :

Bnss कलम ४७५ : विवक्षित परिस्थितती शिक्षा माफकरणे, सौम्य करणे यावर निर्बंध :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४७५ : विवक्षित परिस्थितती शिक्षा माफकरणे, सौम्य करणे यावर निर्बंध : कलम ४७३ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, ज्या अपराधाबद्दल कायद्याद्वारे उपबंधित केलेल्या शिक्षांपैकी मृत्युदंड ही एक शिक्षा असेल अशा अपराधाबद्दल एखाद्या व्यक्तीला सिद्धदोष ठरवल्या नंतर आजीव कारावासाची शिक्षा…

Continue ReadingBnss कलम ४७५ : विवक्षित परिस्थितती शिक्षा माफकरणे, सौम्य करणे यावर निर्बंध :