Bsa कलम ८६ : इलेक्ट्रॉनिक अभिलेख आणि इलेक्ट्रॉनिक सह्या यांच्या संदर्भातले गृहीतक :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ८६ : इलेक्ट्रॉनिक अभिलेख आणि इलेक्ट्रॉनिक सह्या यांच्या संदर्भातले गृहीतक : १) कोणत्याही इलेक्ट्रॉनिक संरक्षित अभिलेखाचे बाबतीत न्यायाधीश गृहीत धरील की, जो पर्यंत विरुद्ध शाबीत, झालेले नाही तोपावेतो संरक्षित इलेक्ट्रॉनिक अभिलेखामध्ये बदल झालेला नाही आणि त्याचा संदर्भ थेट विशिष्ट…

Continue ReadingBsa कलम ८६ : इलेक्ट्रॉनिक अभिलेख आणि इलेक्ट्रॉनिक सह्या यांच्या संदर्भातले गृहीतक :

Bsa कलम ८५ : इलेक्ट्रॉनिक कराराबाबत गृहितक :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ८५ : इलेक्ट्रॉनिक कराराबाबत गृहितक : न्यायालय असे गृहीत धरील की, पक्षकारांच्या इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल सह्यांचा अंतर्भाव असल्याचे दिसत असेल असा करार असलेला प्रत्येक इलेक्ट्रॉनिक अभिलेख किंवा डिजिटल हा पक्षकारांनी इलेक्ट्रॉनिक सह्या करुन घडवून आणलेला असेल.

Continue ReadingBsa कलम ८५ : इलेक्ट्रॉनिक कराराबाबत गृहितक :

Bsa कलम ८४ : मुखत्यारनाम्याच्या (प्रतिनिधि पत्र) संदर्भात गृहीतक:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ८४ : मुखत्यारनाम्याच्या (प्रतिनिधि पत्र) संदर्भात गृहीतक: जो दस्तऐवज हा एक मुखत्यारनामा आहे व लेखप्रमाणक अथवा कोणतेही न्यायालय, न्यायाधीश, दंडाधिकारी, भारतीय वाणिज्यदूत, उपवाणिज्यदूत किंवा केंद्र शासनाचा प्रतिनिधी याच्यासमोर निष्पादित करण्यात आला आहे व त्याने तो अधिप्रमाणितक केला आहे असे…

Continue ReadingBsa कलम ८४ : मुखत्यारनाम्याच्या (प्रतिनिधि पत्र) संदर्भात गृहीतक:

Bsa कलम ८३ : कायद्याचे संग्रह आणि निर्णय या संदर्भात गृहीतक :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ८३ : कायद्याचे संग्रह आणि निर्णय या संदर्भात गृहीतक : जे पुस्तक कोणत्याही देशाच्या शासनाच्या प्राधिकारान्वे मुद्रित किंवा प्रकाशित झाले असून त्यात त्या देशाच्या कायद्यापैकी कोणत्याही कायद्यांचा अंतर्भाव असल्याचे दिसते अशा प्रत्येक पुस्तकाचा व अशा देशाच्या न्यायालयांच्या निर्णयांची प्रतिवृत्ते…

Continue ReadingBsa कलम ८३ : कायद्याचे संग्रह आणि निर्णय या संदर्भात गृहीतक :

Bsa कलम ८२ : शासनाच्या प्राधिकाराने तयार केलेले नकाशे व आराखडे यासंबंधीचे गृहीतक:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ८२ : शासनाच्या प्राधिकाराने तयार केलेले नकाशे व आराखडे यासंबंधीचे गृहीतक: जे नकाशे किंवा आराखडे केंद्र शासन किंवा कोणतेही राज्य शासन यांच्या प्राधिकारान्वये तयार केले असल्याचे दिसते ते त्याप्रमाणे केलेले होते व बिनचूक आहेत असे न्यायलय गृहीत धरील; पण…

Continue ReadingBsa कलम ८२ : शासनाच्या प्राधिकाराने तयार केलेले नकाशे व आराखडे यासंबंधीचे गृहीतक:

Bsa कलम ८१ : इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल नमुन्यामधील राजपत्रांचे संदर्भात अनुमान :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ८१ : इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल नमुन्यामधील राजपत्रांचे संदर्भात अनुमान : न्यायालय असे गृहीत धरील की, जो इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल अभिलेख मान्यताप्राप्त राजपत्रात आहे अगर कायद्याप्रमाणे असे इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल अभिलेख ठेवण्याचा आदेश आहे अशा प्रकारचा असेल आणि जर असा…

Continue ReadingBsa कलम ८१ : इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल नमुन्यामधील राजपत्रांचे संदर्भात अनुमान :

Bsa कलम ८० : राजपत्रे, वृत्तपत्रे, इतर दस्तऐवज वगैरेबद्दल गृहीतक :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ८० : राजपत्रे, वृत्तपत्रे, इतर दस्तऐवज वगैरेबद्दल गृहीतक : जो दस्तऐवज म्हणजे, शासकीय राजपत्र किंवा वृत्तपत्र किंवा रोजनामा असे दिसते अशा प्रत्येक दस्तऐवजाचा आणि जो दस्तऐवज एखाद्या व्यक्तीने ठेवावयाचा असे कायद्याद्वारे निदेशित केलेले असते, तशा प्रकारचा असल्याचे दिसते, तो…

Continue ReadingBsa कलम ८० : राजपत्रे, वृत्तपत्रे, इतर दस्तऐवज वगैरेबद्दल गृहीतक :

Bsa कलम ७९ : पुराव्याची नोंद म्हणून हजर केलेल्या दस्तऐवजासंबंधी गृहीतक:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ७९ : पुराव्याची नोंद म्हणून हजर केलेल्या दस्तऐवजासंबंधी गृहीतक: जो दस्तऐवज म्हणजे एखाद्या साक्षदाराने न्यायिक कार्यवाहीत दिलेल्या साक्षीच्या किंवा अशी साक्ष घेण्यास कायद्याने प्राधिकृत अशा कोणत्याही अधिकाऱ्यापुढे दिलेल्या साक्षीचा किंवा त्या साक्षीच्या कोणत्याही भागाची नोंद किंवा टाचण असल्याचे दिसते…

Continue ReadingBsa कलम ७९ : पुराव्याची नोंद म्हणून हजर केलेल्या दस्तऐवजासंबंधी गृहीतक:

Bsa कलम ७८ : प्रमाणित प्रतींच्या खरेपणासंबंधीची गृहीतके :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ दस्तऐवजासंबंधीची गृहीतके : कलम ७८ : प्रमाणित प्रतींच्या खरेपणासंबंधीची गृहीतके : १) जो दस्तऐवज म्हणजे कोणत्याही विशिष्ट तथ्याचा पुरावा म्हणून स्वीकार्य असल्याचे कायद्याद्वारे घोषित केलेले असे प्रमाणपत्र, प्रमाणित प्रत किंवा अन्य दस्तऐवज असल्याचे दिसत असून केंद्र शासनाच्या स्वत:च्या किंवा एखाद्या…

Continue ReadingBsa कलम ७८ : प्रमाणित प्रतींच्या खरेपणासंबंधीची गृहीतके :

Bsa कलम ७७ : अन्य अधिकृत दस्तऐवजांची शाबिती :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ७७ : अन्य अधिकृत दस्तऐवजांची शाबिती : पुढील सार्वजनिक दस्तऐवज खालीलप्रमाणे शाबीत करता येतील: (a) क) केंद्र शासनाचे कोणत्याही मंत्रालयाच्या आणि त्याच्या विभागांपैकी कोणत्याही विभागामार्फ त काढलेल्या किंवा राज्य शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या किंवा संघ राज्यक्षेत्राच्या प्रशासनाच्या कोणत्याही विभागाचे…

Continue ReadingBsa कलम ७७ : अन्य अधिकृत दस्तऐवजांची शाबिती :

Bsa कलम ७६ : प्रमाणित प्रती हजर करून दस्तऐवजाची शाबिती:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ७६ : प्रमाणित प्रती हजर करून दस्तऐवजाची शाबिती: अशा प्रमाणित प्रती ज्या सार्वजनिक दस्तऐवजांच्या प्रती असल्याचे दिसते त्यांतील अथवा सार्वजनिक दस्तऐवजांच्या भागातील मजकुराच्या शाबितीसाठी त्या हजर करता येतील.

Continue ReadingBsa कलम ७६ : प्रमाणित प्रती हजर करून दस्तऐवजाची शाबिती:

Bsa कलम ७५ : सार्वजनिक दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ७५ : सार्वजनिक दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती : ज्याचे निरीक्षण करण्याचा कोणत्याही व्यक्तीला हक्क आहे, असा सार्वजनिक दस्तऐवज ज्याच्या ताब्यात असेल असा प्रत्येक लोक अधिकारी, एखाद्या व्यक्तीने मागणी केली असता त्या व्यक्तीला, तिने त्यासाठी द्यावयाची कायदेशीर फी दिल्यावर अशा दस्तऐवजाची…

Continue ReadingBsa कलम ७५ : सार्वजनिक दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती :

Bsa कलम ७४ : सार्वजनिक – दस्तऐवज :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ सार्वजनिक दस्तऐवज : कलम ७४ : सार्वजनिक - दस्तऐवज : १) पुढील दस्तऐवज सार्वजनिक दस्तऐवज आहेत: (a) क) एक) सार्वभौम अधिसत्तेच्या (अधिकाराचे); दोन) शासकीय निकायांच्या व अधिकरणांच्या; आणि तीन) भारताच्या किंवा एखाद्या परकीय देशाचे विधानांग, न्यायांग किंवा शासनांग यांमधील लोक…

Continue ReadingBsa कलम ७४ : सार्वजनिक – दस्तऐवज :

Bsa कलम ७३ : डिजिटल सही ताडून (पडताळून) पाहिली याची शाबिती :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ७३ : डिजिटल सही ताडून (पडताळून) पाहिली याची शाबिती : न्यायाधीश एखादी डिजिटल सही ज्या व्यक्तिची असल्याचे अभिप्रेत असेल त्याच व्यक्तिची आहे की नाही हे निश्चित करण्याकरता आदेश देतील की- (a) क) त्या व्यक्तिने अगर कंटड्ढोलर अगर दाखला देणारे…

Continue ReadingBsa कलम ७३ : डिजिटल सही ताडून (पडताळून) पाहिली याची शाबिती :

Bsa कलम ७२ : सही, लिखाण किंवा मोहोर त्यांच्या कबुल केलेल्या किंवा शाबीत केलेल्या नमुन्याशी ताडून (पडताळून) पाहणे:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ७२ : सही, लिखाण किंवा मोहोर त्यांच्या कबुल केलेल्या किंवा शाबीत केलेल्या नमुन्याशी ताडून (पडताळून) पाहणे: १) एखादी स्वाक्षरी, लिखाण किंवा मोहोर ही अमुक एका व्यक्तीने लिहिली किंवा केली असल्याचे दिसते तेव्हा, ती त्या व्यक्तीची आहे किंवा कसे याची…

Continue ReadingBsa कलम ७२ : सही, लिखाण किंवा मोहोर त्यांच्या कबुल केलेल्या किंवा शाबीत केलेल्या नमुन्याशी ताडून (पडताळून) पाहणे:

Bsa कलम ७१ : दस्तऐवज साक्षांकित करणे कायद्याने आवश्यक नसते, त्याची शाबिती:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ७१ : दस्तऐवज साक्षांकित करणे कायद्याने आवश्यक नसते, त्याची शाबिती: जो साक्षांकित दस्तऐवज साक्षांकित करणे हे कायाद्यानुसार आवश्यक नाही तो जणू काही साक्षांकित केलेला नसावा त्याप्रमाणे शाबीत करता येईल.

Continue ReadingBsa कलम ७१ : दस्तऐवज साक्षांकित करणे कायद्याने आवश्यक नसते, त्याची शाबिती:

Bsa कलम ७० : साक्षीदाराने दस्तऐवज केल्याचे नाकबूल केल्यास शाबिती कशी करावयाची:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ७० : साक्षीदाराने दस्तऐवज केल्याचे नाकबूल केल्यास शाबिती कशी करावयाची: साक्षांकित करणारा साक्षीदाराने दस्तऐवजाचे निष्पादन झाल्याचे नाकबूल केले किंवा ते त्याला आठवले नाही तर, त्याचे निष्पादन अन्य पुरव्याने करता येईल.

Continue ReadingBsa कलम ७० : साक्षीदाराने दस्तऐवज केल्याचे नाकबूल केल्यास शाबिती कशी करावयाची:

Bsa कलम ६९ : साक्षांकित दस्तऐवजातील पक्षाकडून निष्पादनाची कबुली:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ६९ : साक्षांकित दस्तऐवजातील पक्षाकडून निष्पादनाची कबुली: एखादा साक्षांकित दस्तऐवज साक्षांकित करणे कायद्याने आवश्यक केले असले तरी, त्यातील पक्षाने स्वत: तो निष्पादित केल्याची कबुली ही त्याच्या निष्पादनाची त्या पक्षापुरती पुरेशी शाबीती असेल.

Continue ReadingBsa कलम ६९ : साक्षांकित दस्तऐवजातील पक्षाकडून निष्पादनाची कबुली:

Bsa कलम ६८ : साक्षांकन करणारा साक्षीदार जर मिळत नसेल तर शाबिती:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ६८ : साक्षांकन करणारा साक्षीदार जर मिळत नसेल तर शाबिती: जर असा कोणताही साक्ष घालणारा साक्षीदार उपलब्ध होणे शक्य नसेल, तर साक्षांकन करणारा निदान एका साक्षीदाराचे साक्षांकन त्याच्या हस्ताक्षरात आहे आणि दस्तऐवज निष्पादित करणाऱ्या व्यक्तीची स्वाक्षरी त्या व्यक्तीच्या हस्ताक्षरात…

Continue ReadingBsa कलम ६८ : साक्षांकन करणारा साक्षीदार जर मिळत नसेल तर शाबिती:

Bsa कलम ६७ : कायद्याने साक्षांकित करणे आवश्यक असलेल्या दस्तऐवजाचे निष्पादन शाबीत करतो:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ६७ : कायद्याने साक्षांकित करणे आवश्यक असलेल्या दस्तऐवजाचे निष्पादन शाबीत करतो: एखादा दस्तऐवज साक्षांकित करणे कायद्यानुसार आवश्यक असल्यास, साक्ष करणारा एखादा तरी साक्षीदार जिवंत असून न्यायालयाच्या आदेशिकेला अधीन असेल आणि साक्ष देण्यास समर्थ असेल तर, त्या दस्तऐवजाचे निष्पादन झाल्याचे…

Continue ReadingBsa कलम ६७ : कायद्याने साक्षांकित करणे आवश्यक असलेल्या दस्तऐवजाचे निष्पादन शाबीत करतो: