Bp act कलम १२७ : अशी मालमत्ता वितळविणे वैगेरे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२७ : अशी मालमत्ता वितळविणे वैगेरे: जो कोणी, कलम १२६ मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांची आगाऊ परवानगी घेतल्यावाचून अशा कोणत्याही मालमत्तेतफेरफार करणे, ती वितळवणे, विरुपित करणे किंवा लांबवणे या गोष्टी करील, करवील किंवा चालवून घेईल त्यास, ती मालमत्ता, भारतीय…

Continue ReadingBp act कलम १२७ : अशी मालमत्ता वितळविणे वैगेरे:

Bp act कलम १२६ : चोरीचा संशय असलेली मालमत्ता ताब्यात असल्याबद्दल अगर देऊ केल्याबद्दल तारण व्यवसायी वगैरेंनी पोलिसांना माहिती न देणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२६ : चोरीचा संशय असलेली मालमत्ता ताब्यात असल्याबद्दल अगर देऊ केल्याबद्दल तारण व्यवसायी वगैरेंनी पोलिसांना माहिती न देणे: जो कोणी तारण व्यवसायी, जुन्या मालमत्तेचा विक्रेता किंवा धातूचे काम करणारा कामगार असेल किंवा आपापल्या प्रभाराधीन क्षेत्रात आयुक्तास किंवा १.(अधीक्षकास) ती व्यक्ती…

Continue ReadingBp act कलम १२६ : चोरीचा संशय असलेली मालमत्ता ताब्यात असल्याबद्दल अगर देऊ केल्याबद्दल तारण व्यवसायी वगैरेंनी पोलिसांना माहिती न देणे:

Bp act कलम १२५ : सरकारी रुग्णालयात-बराकीत-लढाऊ जहाजावर स्पिरीट वगैरे घेऊन जाणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२५ : सरकारी रुग्णालयात-बराकीत-लढाऊ जहाजावर स्पिरीट वगैरे घेऊन जाणे: जो कोणी,- अ) कोणत्याही सरकारी रुग्णालयात अशा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या परवानगीवाचून, कोणतीही दारु किंवा दारु असलेली किंवा आंबवलेली मादक द्रव्ये किंवा मादक औषधी किंवा कैफआणणारे तयार केलेले पदार्थ घेऊन जाईल किंवा…

Continue ReadingBp act कलम १२५ : सरकारी रुग्णालयात-बराकीत-लढाऊ जहाजावर स्पिरीट वगैरे घेऊन जाणे:

Bp act कलम १२४ : ज्या मालमत्तेबद्दल कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही अशी मालमत्ता ताब्यात असणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२४ : ज्या मालमत्तेबद्दल कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही अशी मालमत्ता ताब्यात असणे : जी मालमत्ता चोरलेली किंवा लबाडीने मिळविलेली आहे असे सकारण वाटत असेल अशी कोणतीही वस्तू ज्या कोणाच्या ताब्यात असेल किंवा जो कोणत्याही रीतीने नेत असेल किंवा…

Continue ReadingBp act कलम १२४ : ज्या मालमत्तेबद्दल कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही अशी मालमत्ता ताब्यात असणे :

Bp act कलम १२३ : अधिकार नसताना शस्त्र बाळगणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२३ : अधिकार नसताना शस्त्र बाळगणे: जो कोणी, संघराज्याच्या सशस्त्र फौजेतील नसून व त्याप्रमाणे काम करणारा नसून किंवा पोलीस अधिकारी सदस्य नसून, तसे करण्याचा वैध प्राधिकाऱ्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही रस्त्यात किंवा सार्वजनिक जागेत कोणतीही तलवार, भाला, गदा, बंदूक किंवा इतर…

Continue ReadingBp act कलम १२३ : अधिकार नसताना शस्त्र बाळगणे:

Bp act कलम १२२ : सूर्यास्त व सूर्योदय यांचे दरम्यान संशायास्पद स्थितीत सापडणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२२ : सूर्यास्त व सूर्योदय यांचे दरम्यान संशायास्पद स्थितीत सापडणे : जो कोणी, सूर्यास्त किंवा सूर्योदय यांच्या दरम्यान - अ) एखादा अपराध करण्याच्या उद्देशाने कोणत्याही भयंकर हत्यारानिशी किंवा ब) एखादा अपराध करण्याच्या उद्देशाने आपला चेहरा झाकून किंवा इतर रीतीने वेष…

Continue ReadingBp act कलम १२२ : सूर्यास्त व सूर्योदय यांचे दरम्यान संशायास्पद स्थितीत सापडणे :

Bp act कलम १२१ : आगीची – खोटी बातमी देणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२१ : आगीची - खोटी बातमी देणे: जी कोणी व्यक्ती नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या अग्निशामक पथकास किंवा त्याच्या कोणत्याही अधिकाऱ्यास किंवा आगवल्यास (फारयमन) रस्त्यातील आगीची सूचना देणाऱ्या यंत्राद्वारे निवेदन करुन, संदेशाद्वारे किंवा इतर रीतीने, जाणूनबुजून रस्त्यावरील आगीची सूचना देणाऱ्या यंत्राची काच…

Continue ReadingBp act कलम १२१ : आगीची – खोटी बातमी देणे:

Bp act कलम १२० : जाणून-बुजून अतिक्रमण करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२० : जाणून-बुजून अतिक्रमण करणे: जी कोणी व्यक्ती समाधानकारक सबबीवाचून, कोणतेही राहण्याचे घर किंवा जागा किंवा त्याला जोडलेली कोणतीही जमीन किंवा भूमी यात किंवा यावर किंवा शासनाच्या मालकीची किंवा सार्वजनिक कारणांसाठी उपयोग करण्यासाठी राखून ठेवलेली कोणतीही जागा, इमारत, स्मारक किंवा…

Continue ReadingBp act कलम १२० : जाणून-बुजून अतिक्रमण करणे:

Bp act कलम ११९ : प्राण्यास निर्दयतेने वागविल्याबद्दल शिक्षा:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११९ : प्राण्यास निर्दयतेने वागविल्याबद्दल शिक्षा: जी कोणतीही व्यक्ती, १.(ज्या क्षेत्रासाठी आयुक्ताची नेमणूक करण्यात आलेली नाही अशा कोणत्याही क्षेत्रामधील) कोणत्याही जागेतील कोणत्याही प्राण्यास निर्दयपणे मारील, मारावयास लावील किंवा मार बसेल असे घडवून आणील किंवा त्यास निर्दयपणे वाईट रीतीने वागवील किंवा…

Continue ReadingBp act कलम ११९ : प्राण्यास निर्दयतेने वागविल्याबद्दल शिक्षा:

Bp act कलम ११८ : गुरे वगैरे कोंडून ठेवण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११८ : गुरे वगैरे कोंडून ठेवण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा: १) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे ज्या स्थानिक क्षेत्रात हे कलम अमलात आणील अशा कोणत्याही स्थानिक क्षेत्रात, जी कोणतीही व्यक्ती, हयगयीने किंवा अन्य रीतीने जी गुरे तिची मालमत्ता असेल किंवा तिच्या…

Continue ReadingBp act कलम ११८ : गुरे वगैरे कोंडून ठेवण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा:

Bp act कलम ११७ : कलम ९९ ते ११६ अन्वये अपराध करणारास शिक्षा:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११७ : कलम ९९ ते ११६ अन्वये अपराध करणारास शिक्षा: कलमे ९९ ते ११६ (दोन्ही धरुन) यांच्या उपबंधापैकी कोणत्याही उपबंधाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस, अराधसिद्धीनंतर, १.(बाराशे रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतकया द्रव्यदंडाची शिक्षा होईल. -------- १. सन २००० चा महाराष्ट्र…

Continue ReadingBp act कलम ११७ : कलम ९९ ते ११६ अन्वये अपराध करणारास शिक्षा:

Bp act कलम ११६ : सार्वजनिक इमारतीमधील नोटिसीकडे दुर्लक्ष करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११६ : सार्वजनिक इमारतीमधील नोटिसीकडे दुर्लक्ष करणे: कोणतीही व्यक्ती कोणत्याही न्यायालयात, पोलीस ठाण्यात, पोलीस कार्यालयात शासनाच्या किंवा कोणत्याही सार्वजनिक संस्थेच्या भोगवट्यातील इमारतीत अशा जागेच्या प्रभारी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या आणि अशा न्यायालयात, ठाण्यात, कार्यालयात किंवा इमारतीत लावलेल्या नोटिसांचे उल्लंघन करुन, तंबाखू…

Continue ReadingBp act कलम ११६ : सार्वजनिक इमारतीमधील नोटिसीकडे दुर्लक्ष करणे:

Bp act कलम ११५ : रस्ता वगैरेंच्या मध्ये किंवा जवळ उपद्रव करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११५ : रस्ता वगैरेंच्या मध्ये किंवा जवळ उपद्रव करणे: कोणतीही व्यक्ती कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ, सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा सार्वजनिक स्थळी किंवा अशा स्थळाजवळ,- अ) मलमूत्र विसर्जन करुन उपद्रव करणार नाही, किंवा ब) आपल्या ताब्यात किंवा अभिरक्षेत असलेल्या सात…

Continue ReadingBp act कलम ११५ : रस्ता वगैरेंच्या मध्ये किंवा जवळ उपद्रव करणे:

Bp act कलम ११३ : पंतग उडविण्यास मनाई:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११३ : पंतग उडविण्यास मनाई: कोणतीही व्यक्ती मनुष्यांना, १.(घोड्यांना) किंवा मालमत्तेस धोका, इजा किंवा धास्ती यास कारणीभूत होईल अशा रीतीने पतंग उडविणार नाही. -------- १. सन १९५४ चा मुंबई अधिनियम क्रमांक २१ याच्या कलम ३, दुसऱ्या अनुसूची अन्वये घरांना या…

Continue ReadingBp act कलम ११३ : पंतग उडविण्यास मनाई:

Bp act कलम ११२ : शांततेचा भंग व्हावा म्हणून गैरवर्तन करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११२ : शांततेचा भंग व्हावा म्हणून गैरवर्तन करणे: कोणतेही व्यक्ती शांततेचा भंग व्हावा अशा उद्देशाने किंवा ज्यांपासून शांततेचा भंग होण्याचा संभव आहे असे धमकीचे, शिवीगाळीचे किंवा अपमानकारक शब्द कोणत्याही रस्त्यात वापरणार नाही किंवा तशी वर्तणूक करणार नाही.

Continue ReadingBp act कलम ११२ : शांततेचा भंग व्हावा म्हणून गैरवर्तन करणे:

Bp act कलम १११ : रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीस अडथळा करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १११ : रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीस अडथळा करणे: कोणतीही व्यक्ती रस्त्यावरील किंवा सार्वजनिक जागेतील कोणत्याही व्यक्तीस जाणूनबुजून ढकलणार नाही, दाटी करणार नाही, धक्का देणार नाही किंवा अडथळा करणार नाही किंवा आडदांडपणाच्या हालचाली करुन, धमकावणीचे हावभाव करुन, विनाकारण कोणत्याही मनुष्यास त्रास देऊन,…

Continue ReadingBp act कलम १११ : रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीस अडथळा करणे:

Bp act कलम ११० : लोकांसमोर असभ्य वर्तन करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११० : लोकांसमोर असभ्य वर्तन करणे: कोणतीही व्यक्ती, कोणत्याही रस्त्यात किंवा सार्वजनिक जागेत किंवा कोणत्याही रस्त्यातून किंवा सार्वजनिक जागेतून दृष्टीस पडेल अशाप्रकारे व दिसेल अशा रीतीने, मग कोणतेही घर किंवा इमारत यातून असो वा नसो, जाणूनबुजून व निर्लज्जपणे आपले शरीर…

Continue ReadingBp act कलम ११० : लोकांसमोर असभ्य वर्तन करणे:

Bp act कलम १०९ : स्नान करण्यास अडथळा करणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०९ : स्नान करण्यास अडथळा करणे : कोणतीही व्यक्ती, कलम १०७ अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशान्वये स्नानासाठी राखून ठेवलेल्या कोणत्याही जागी स्नान करीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीस जाणूनबुजून आत शिरुन किंवा ती जागा ज्या कारणासाठी राखून ठेवलेली असेल अशा कारणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही…

Continue ReadingBp act कलम १०९ : स्नान करण्यास अडथळा करणे :

Bp act कलम १०८ : सार्वजनिक विहिरींमधील, वगैरेंमधील पाणी दुषित करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०८ : सार्वजनिक विहिरींमधील, वगैरेंमधील पाणी दुषित करणे: कोणतीही व्यक्ती कोणत्याही सार्वजनिक विहिरीतील, तलावातील, जलाशयातील, कुंडातील, तळ्यातील, नहरातील किंवा नदीच्या, ओढ्याच्या, नाल्याच्या किंवा पुरवठ्याच्या इतर उगमाच्या किंवा साधनाच्या कोणत्याही भागातील पाणी, ते ज्या कोणत्याही कारणांसाठी सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशान्वये राखून ठेवलेले…

Continue ReadingBp act कलम १०८ : सार्वजनिक विहिरींमधील, वगैरेंमधील पाणी दुषित करणे:

Bp act कलम १०७ : स्वतंत्रपणे राखून न ठेवलेल्या ठिकाणी स्नान करणे किंवा धुणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०७ : स्वतंत्रपणे राखून न ठेवलेल्या ठिकाणी स्नान करणे किंवा धुणे: सक्षम प्राधिकाऱ्याने स्नानाकरिता किंवा धुण्याकरिता स्वतंत्रपणे राखून न ठेवलेल्या कोणत्याही सार्वजनिक विहिरीत, तलावात किंवा त्याच्याजवळ किंवा सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशान्वये अशा स्नानास किंवा धुण्यास मनाई केली असेल अशा कोणत्याही तळ्यात,…

Continue ReadingBp act कलम १०७ : स्वतंत्रपणे राखून न ठेवलेल्या ठिकाणी स्नान करणे किंवा धुणे: