Constitution अनुच्छेद ३२ : या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजना :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) सांविधानिक उपाय योजण्याचा हक्क : अनुच्छेद ३२ : या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजना : (१) या भागाने प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याकरिता समुचित कार्यवाहीद्वारे सर्वोच्च न्यायालयास अर्ज विनंती करण्याच्या हक्काची हमी देण्यात आली आहे. (२) या भागाद्वारे…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३२ : या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजना :

Constitution अनुच्छेद ३१ग : विवक्षित निदेशक तत्त्वे अंमलात आणणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३१ग : १.(विवक्षित निदेशक तत्त्वे अंमलात आणणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती : अनुच्छेद १३ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी २.(चौथ्या भागामध्ये घालून दिलेली सर्व किंवा त्यांपैकी कोणतीही तत्त्वे ) सुनिश्चित करण्याचे राज्याचे धोरण, अंमलात आणणारा कोणताही कायदा हा, ३.(अनुच्छेद १४ किंवा…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३१ग : विवक्षित निदेशक तत्त्वे अंमलात आणणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती :

Constitution अनुच्छेद ३१ख : विवक्षित अधिनियमांची व विनियमांची विधिग्राह्यता :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३१ख : १.(विवक्षित अधिनियमांची व विनियमांची विधिग्राह्यता : अनुच्छेद ३१क मध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदींच्या व्यापकतेला बाध न येता, नवव्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेल्यापैकी कोणताही अधिनियम आणि विनियम अथवा त्यांच्या तरतुदीपैकी कोणतीही तरतूद ही, या भागाच्या कोणत्याही तरतुदींद्वारे प्रदान केलेल्या हक्कांपैकी…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३१ख : विवक्षित अधिनियमांची व विनियमांची विधिग्राह्यता :

Constitution अनुच्छेद ३१क : संपदांचे संपादन, इत्यादींकरिता तरतूद करणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) १.(विवक्षित कायद्यांची व्यावृत्ती) : २.(अनुच्छेद ३१क : संपदांचे संपादन, इत्यादींकरिता तरतूद करणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती : ३.((१) अनुच्छेद १३ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी,---- (क) कोणत्याही संपदेचे किंवा तिच्यातील कोणत्याही हक्कांचे, राज्याने संपादन करणे अथवा असे कोणतेही हक्क नष्ट करणे अथवा…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३१क : संपदांचे संपादन, इत्यादींकरिता तरतूद करणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती :

Constitution अनुच्छेद ३० : शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३० : शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क : (१) धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. १.((१ क) खंड (१) मध्ये…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३० : शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क :

Constitution अनुच्छेद २९ : अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क : अनुच्छेद २९ : अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण : (१) भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरिक गटाला आपली स्वत:ची वेगळी भाषा, लिपी वा संस्कृती असेल त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल. (२)…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २९ : अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण :

Constitution अनुच्छेद २८ : विवक्षित शैक्षणिक संस्थांत धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २८ : विवक्षित शैक्षणिक संस्थांत धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य : (१) पूर्णत: राज्याच्या निधीतून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत, कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. (२) ज्या शैक्षणिक संस्थेचे प्रशासन राज्याकडून केले जात असेल…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २८ : विवक्षित शैक्षणिक संस्थांत धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य :

Constitution अनुच्छेद २७ : एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २७ : एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य : ज्याचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माचे अथवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी किंवा तो चालू ठेवण्यासाठी विनिर्दिष्टपणे विनियोजित केलेले आहे, असे कोणतेही कर देण्याची कोणत्याही व्यक्तीवर सक्ती केली जाणार नाही.

Continue ReadingConstitution अनुच्छेद २७ : एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य :

Constitution अनुच्छेद २६ : धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २६ : धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य : सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरता संस्थांची स्थापना करून त्या स्वखर्चाने चालविण्याचा ; (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २६ : धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य :

Constitution अनुच्छेद २५ : सदसदविवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) धर्मस्वातंत्र्याचा हक्क : अनुच्छेद २५ : सदसदविवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार : (१) सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांच्या व या भागातील अन्य तरतुदींना अधीन राहून, सदसदविवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या, आचरण्याच्या व त्याचा…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २५ : सदसदविवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार :

Constitution अनुच्छेद २४ : कारखाने, इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४ : कारखाने, इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई : चौदा वर्षे वयाखालील कोणत्याही बालकास, कोणत्याही कारखान्यात वा खाणीत काम करण्यासाठी नोकरीत ठेवले जाणार नाही अथवा अन्य कोणत्याही धोकादायक कामावर त्यास लावले जाणार नाही.

Continue ReadingConstitution अनुच्छेद २४ : कारखाने, इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई :

Constitution अनुच्छेद २३ : माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) शोषणाविरूद्ध हक्क : अनुच्छेद २३ : माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई : (१) माणसांचा अपव्यापार आणि बिगार व त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्यात आली आहे आणि या तरतुदीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल. (२)…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २३ : माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई :

Constitution अनुच्छेद २२ : विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २२ : विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण : (१) अटक झालेल्या कोणत्याही व्यक्तीस, अशा अटकेची कारणे, शक्य तितक्या लवकर तिला कळवल्याशिवाय, हवालातीत स्थानबद्ध करण्यात येणार नाही किंवा आपल्या पसंतीच्या विधिव्यवसायीचा विचार घेण्याचा व त्याच्याकरवी बचाव करण्याचा हक्क…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २२ : विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण :

Constitution अनुच्छेद २१क : १.(शिक्षणाचा हक्क :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २१क : १.(शिक्षणाचा हक्क : राज्य, सहा ते चौदा वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी, राज्यास कायद्याद्वारे निर्धारित करता येईल अशा रीतीने, मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करील.) ---------------------------- १. संविधान (शहाएैंशीवी सुधारणा) अधिनियम, २००२ याच्या कलम २ द्वारे समाविष्ट केला…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २१क : १.(शिक्षणाचा हक्क :

Constitution अनुच्छेद २१ : जीवित व व्यक्तिगत स्वातत्र्ंय यांचे सरंक्षण :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २१ : जीवित व व्यक्तिगत स्वातत्र्ंय यांचे सरंक्षण : कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस, तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही.

Continue ReadingConstitution अनुच्छेद २१ : जीवित व व्यक्तिगत स्वातत्र्ंय यांचे सरंक्षण :

Constitution अनुच्छेद २० : अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २० : अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण : (१) जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही तसेच तो अपराध…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २० : अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण :

Constitution अनुच्छेद १९ : भाषणस्वातंत्र्य, इत्यादीसंबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद १९ : भाषणस्वातंत्र्य, इत्यादीसंबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण : (१) सर्व नागरिकांस,----- (क) भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा ; (ख) शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा ; (ग) अधिसंघ वा संघ १.(किंवा सहकारी संस्था) बनविण्याचा ; (घ) भारताच्या राज्यक्षेत्रात…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १९ : भाषणस्वातंत्र्य, इत्यादीसंबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण :

Constitution अनुच्छेद १८ : किताब नष्ट करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १८ : किताब नष्ट करणे : (१) सेनाविषयक किंवा विद्याविषयक मानविशेष नसलेला असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही. (२) भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. (३) भारताची नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती, ती राज्याच्या…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १८ : किताब नष्ट करणे :

Constitution अनुच्छेद १७ : अस्पृश्यता नष्ट करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १७ : अस्पृश्यता नष्ट करणे : अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही नि:समर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल.

Continue ReadingConstitution अनुच्छेद १७ : अस्पृश्यता नष्ट करणे :

Constitution अनुच्छेद १६ : सार्वजनिक सेवायोजनाच्या बाबींमध्ये समान संधी :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १६ : सार्वजनिक सेवायोजनाच्या बाबींमध्ये समान संधी : (१) राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती यासंबंधीच्या बाबींमध्ये सर्व नागरिकांस समान संधी असेल. (२) कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कूळ, जन्मस्थान, निवास या किंवा यांपैकी कोणत्याही कारणांवरून…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १६ : सार्वजनिक सेवायोजनाच्या बाबींमध्ये समान संधी :