Bnss कलम ८६ : उद्घोषित व्यक्तीच्या मालमत्तेची औळख आणि जप्ती :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ८६ :
उद्घोषित व्यक्तीच्या मालमत्तेची औळख आणि जप्ती :
न्यायालय, पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त किंवा त्याहून अधिक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याकडून लेखी विनंती मिळाल्यावर, प्रकरण ८ मध्ये प्रदान केलेल्या प्रक्रियेनुसार, कोणत्याही उद्घोषित व्यक्तीच्या मालमत्तेची ओळख, कुर्की आणि जप्ती यासाठी न्यायालय किंवा संबंधित राज्याच्या कोणत्याही प्राधिकाऱ्याला मदतीची विनंतीच्या प्रक्रियेची सूचना देऊ शकेल.

Leave a Reply