भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ८२ :
हद्दीबाहेर अटक केल्यावर हजर करण्याची पध्दत :
१) अटकेचे वॉरंट ज्या जिल्ह्यात काढलेले असेल त्याच्याबाहेर त्याची अंमलबजावणी केली जाईल तेव्हा, ज्याने ते वॉरंट काढले ते न्यायालय अटकेच्या स्थळापासून तीस किलोमीटरच्या आत नसेल अथवा ज्याच्या अधिकारितेच्या स्थानिक मर्यादांच्या आत अटक करण्यात आली होती त्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याहून किंवा त्या जिल्हा पोलीस अधीक्षकाहून किंवा त्या पोलीस आयुक्ताहून अधिक जवळ नसेल अथवा कलम ७३ खाली जामीन घेतलेला नसेल तर, अटक झालेल्या व्यक्तीला अशा दंडाधिकाऱ्यासमोर किंवा जिल्हा अधीक्षकासमोर किंवा आयुक्तासमोर नेले जाईल.
२) उपधारा (१) में निर्दिष्ट किसी व्यक्ति की गिरफ्तारी पर, पुलिस अधिकारी ऐसी गिरफ्तारी के संबंध में और वह स्थान जहां गिरफ्तार किया गया व्यक्ति रखा गया है, जिले में पदाभिहित पुलिस अधिकारी तथा अन्य जिले का ऐसा पुलिस अधिकारी जहां गिरफ्तार किया गया व्यक्ति साधारणतया निवास करता है, को तुरंत जानकारी देगा ।