Please Share This Share this content Opens in a new window WhatsApp Opens in a new window Facebook Bnss कलम ७७ : वॉरंटातील मजकूर जाहीर करणे : Post published:November 4, 2024 Post category:मराठी Post comments:0 Comments भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ७७ : वॉरंटातील मजकूर जाहीर करणे : अटकेच्या वॉरंटाची अंमलबजावणी करणारा पोलीस अधिकारी किंवा अन्य व्यक्ती अटक करावयाच्या व्यक्तीला त्याचा आशय विदित करील व तशी मागणी झाल्यास तिला ते वॉरंट दाखवील. Tags: bnss 2023 marathi, bnss section 77 marathi, bnss कलम ७७, कलम ७७ bnss 2023 marathi Read more articles Previous PostBnss कलम ७६ : पोलिस अधिकाऱ्याला निर्देशून लिहलेले वॉरंट : Next PostBnss कलम ७८ : अटक व्यक्तीला विनाविलंब न्यायलयापुढे आणणे : You Might Also Like Constitution अनुच्छेद १३२ : विवक्षित प्रकरणी उच्च न्यायालयांवरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता : December 1, 2024 Constitution अनुच्छेद २४५ : संसदेने आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेल्या कायद्यांची व्याप्ती : December 5, 2024 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Constitution अनुच्छेद १३२ : विवक्षित प्रकरणी उच्च न्यायालयांवरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता : December 1, 2024
Constitution अनुच्छेद २४५ : संसदेने आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेल्या कायद्यांची व्याप्ती : December 5, 2024