Bnss कलम ५ : निरसन (अपवाद / बचत):

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५ :
निरसन (अपवाद / बचत):
भारत सरकारच्या सेवेमधील अधिकारी, भूसैनिक, नौसैनिक अगर वायुसैनिक यांच्या संदर्भात दोन महत्वाचे गुन्हे बंडाळी आणि पळून जाणे असे आहेत त्याकरिता स्वतंत्र त्यांचे कायदे आहेत; तेसच विशेष आणि स्थानिक कायदे असतात. त्या मधील तरतुदींवर या संहितेचा परिणाम होणार नाही.

Leave a Reply