Bnss कलम ५३० : संपरिक्षा आणि कार्यवाही इलेक्ट्रॉनिक पद्धतिने करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५३० :
संपरिक्षा आणि कार्यवाही इलेक्ट्रॉनिक पद्धतिने करणे :
या संहितेच्या अंतर्गत सर्व संपरिक्षा आणि कार्यवाही, इलैक्ट्रॉनिक संसूचनेचा वापर किंवा दृक-श्रव्य (ऑडियो व्हिडियो) इलैक्ट्रॉनिक साधनांचा वापर करुन इलैक्ट्रॉनिक पद्धतिने करता येईल, त्यामध्ये –
एक) समन्स आणि वॉरंट, त्याचे जारी करणे, अंमल आणि निष्पादन;
दोन) तक्रारदाराची व साक्षिदारांची परीक्षा;
तीन) तपास आणि संपरिक्षा मध्ये पुरावे रेकॉड ठेवणे (नोंद ठेवणे); आणि
चार) सर्व अपीलीय कार्यवाही आणि अशा इतर कार्यवाही,
यांचा समावेश होतो.

Leave a Reply