Bnss कलम ५२८ : उच्च न्यायालयाचे अंगभूत अधिकारांची व्यावृत्ती :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५२८ :
उच्च न्यायालयाचे अंगभूत अधिकारांची व्यावृत्ती :
या संहितेखालील कोणताही आदेश अमलात आणण्यासाठी किंवा कोणत्याही न्यायालयाच्या कार्यवाहीच्या दुरूपयोगास प्रतिबंध करण्यासाठी किंवा अन्यथा उद्दिष्टे साधण्यासाठी जरूरीचे असतील असे कोणतेही आदेश देण्याचे जे अंगभूत अधिकार उच्च न्यायालयाला आहेत त्यांवर या संहितेतील कोणतीही गोष्ट मर्यादा घालते किंवा परिणाम करते असे मानेल जाणार नाही.

Leave a Reply