Bnss कलम ५१८ : सतत चालू राहणारा अपराध :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५१८ :
सतत चालू राहणारा अपराध :
सतत चालू राहणाऱ्या अपराधाच्या बाबतीत, अपराध चालू राहील त्या अवधीत प्रत्येक क्षणी नवीन मुदतमर्यादा सुरू होईल.

Leave a Reply