Bnss कलम ५१३ : व्याख्या :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण ३८ :
विवक्षित अपराधांची दखल घेण्याची मुदत (मर्यादा) :
कलम ५१३ :
व्याख्या :
या प्रकरणाच्या प्रयोजनापुरते, मुदतमर्यादा याचा अर्थ, संदर्भामुळे अन्य अर्थ अपेक्षित नसेल तर, अपराधाची दखल घेण्यासाठी कलम ५१४ मध्ये विनिर्दिष्ट केलेला कालावधी असा आहे.

Leave a Reply