भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४७६ :
मृत्युदंडाचे बाबतीत केंद्र शासनाचा समवर्ती अधिकार :
कलमे ४७३ व ४७४ यांद्वारे राज्य सरकारला प्रदान करण्यात आलेले अधिकार मृत्युदंडाच्या बाबतीत केंद्र सरकारलाही वापरता येतील.