Bnss कलम ४६५ : वॉरंट कोण काढू शकेल :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
(D)घ) (ड) – अंमलबजावणी संबंधी सर्वसाधारण तरतुदी :
कलम ४६५ :
वॉरंट कोण काढू शकेल :
शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी काढावयाचे प्रत्येक वॉरंट ज्याने शिक्षा दिली तो न्यायाधीश किंवा तो दंडाधिकारी किंवा त्याच्या पदाचा उत्ताराधिकारी काढू शकेल.

Leave a Reply