Bnss कलम ४६० : वॉरंट कोणाकडे दाखल करावयाचे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४६० :
वॉरंट कोणाकडे दाखल करावयाचे :
जेव्हा कैद्याला तुरूंगामध्ये बंदिवासात ठेवावयाचे असेल तेव्हा वॉरंट तुरूंगाधिकाऱ्याकडे दाखल केले जाईल.

Leave a Reply