भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४५९ :
वॉरंट अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करून काढणे :
कारावासाच्या शिक्षेच्या अंमलबजावणीबाबतचे प्रत्येक वॉरंट जेथे कैद्याला बंदिवासात ठेवले असेल किंवा ठेवावयाचे असेल अशा तुरूंगाच्या किंवा अन्य स्थळाच्या अंमलदार अधिकाऱ्यास निदेशून काढले जाईल.