Bnss कलम ४२४ : अपीलकर्ता तुरूंगात असेल तेव्हाची प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४२४ :
अपीलकर्ता तुरूंगात असेल तेव्हाची प्रक्रिया :
जर अपीलकर्ता तुरूंगात असेल तर, त्याला आपला अपिलाचा विनंती अर्ज व त्यासोबतच्या प्रती तुरूंगाच्या अंमलदार अधिकाऱ्याकडे सादर करता येतील व तो अधिकारी तदनंतर असा विनंती अर्ज व प्रती योग्य त्या अपील न्यायालयाकडे पाठवील.

Leave a Reply