Bnss कलम ४२३ : अपील विनंती अर्ज :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४२३ :
अपील विनंती अर्ज :
प्रत्येक अपील ,अपीलकत्याने किंवा त्याच्या वकिलाने लेखी सादर केलेल्या विनंतीअर्जाच्या रुपात केले जाईल ,व अशा प्रत्येक विनंती अर्जासोबत , (ज्याच्याकडे तो सादर केला आहे त्या न्यायालयाने अन्याथा निदेशित केले नसेल तर) ज्याविरुध्द अपील केले त्या न्यायनिर्णयाची किंवा आदेशाची प्रत जोडावी लागेल.

Leave a Reply