Bnss कलम ४०६ : सत्र न्यायालयाने निष्कर्षाची व शिक्षादेशाची प्रत जिल्हा दंडाधिकाऱ्याला पाठवावयाची :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४०६ :
सत्र न्यायालयाने निष्कर्षाची व शिक्षादेशाची प्रत जिल्हा दंडाधिकाऱ्याला पाठवावयाची :
सत्र न्यायालयाने किंवा मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याने संपरीक्षा केलेल्या खटल्यांमध्ये ते न्यायालय किंवा, प्रकरणपरत्वे, असा दंडाधिकारी, आपल्या निष्कर्षाची आणि (असल्यास) शिक्षादेशाची प्रत, ज्याच्या स्थानिक अधिकारितेत संपरीक्षा झाली त्या जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे पाठवील.

Leave a Reply