Bnss कलम ३१७ : दुभाषी खरेखुरे भाषांतर करण्यास बांधलेला :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३१७ :
दुभाषी खरेखुरे भाषांतर करण्यास बांधलेला :
कोणत्याही साक्षीचे किंवा जबाबाचे भाषांतर करण्यासाठी जेव्हा केव्हा कोणत्याही फौजदारी न्यायालयाला दुभाष्याची मदत लागेल तेव्हा, तो दुभाषी अशा साक्षीचे किंवा जबाबाचे खरेखुरे भाषांतर बांधलेला असेल.

Leave a Reply