Bnss कलम २७० : बचाव पक्षातर्फे साक्षीपुरावा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २७० :
बचाव पक्षातर्फे साक्षीपुरावा :
त्यानंतर आरोपीला आपल्या बचावास सुरूवात करण्यास व आपला साक्षी पुरावा हजर करण्यास सांगितले जाईल, आणि कलम २६६ चे उपबंध त्या खटल्याला लागू होतील.

Leave a Reply