Bnss कलम २०३ : प्रवासात अगर जलप्रवासात केलेला अपराध :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २०३ :
प्रवासात अगर जलप्रवासात केलेला अपराध :
ज्या व्यक्तीने किंवा ज्या व्यक्तीविरूद्ध किंवा ज्या वस्तूबाबत अपराध केला त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा प्रवास किंवा जलप्रवास चालू असताना अपराध घडला असेल तेव्हा, त्या अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा, तो प्रवास किंवा जलप्रवास चालू असताना ज्याच्या स्थानिक अधिकारितेतून किंवा अधिकारितेत त्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे मार्गक्रमण झाले त्या न्यायालयाला करता येईल.

Leave a Reply