Bnss कलम ६२ : अटक काटेकोरपणे संहितेनुसार करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ६२ :
अटक काटेकोरपणे संहितेनुसार करणे :
या संहितेच्या किंवा अटकेबाबत तरतूद करणाऱ्या त्या त्यावेळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याच्या तरतुदींनुसार असेल त्याखेरीज कोणतीही अटक करण्यात येणार नाही.

Leave a Reply