Bnss कलम ४५४ : उच्च न्यायालयाने दिलेल्या मृत्युदंडाची अंमलबजावणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४५४ :
उच्च न्यायालयाने दिलेल्या मृत्युदंडाची अंमलबजावणी :
जेव्हा उच्च न्यायालयाने अपीलान्ती किंवा पुनरीक्षणान्ती मृत्यूची शिक्षा दिली असेल तेव्हा, उच्च न्यायालयाचा आदेश मिळाल्यावर सत्र न्यायालय वॉरंट काढून शिक्षा अमलात आणवील.

Leave a Reply