Bnss कलम ४०७ : सत्र न्यायालयाने मृत्यूचा शिक्षादेश कायम करणेसाठी सादर करावयाचा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण ३० :
मृत्यूचे दण्डादेश (शिक्षादेश) कायम करण्यासाठी सादर करणे :
कलम ४०७ :
सत्र न्यायालयाने मृत्यूचा शिक्षादेश कायम करणेसाठी सादर करावयाचा :
१) जेव्हा सत्र न्यायालय मृत्यूचा शिक्षादेश देईल तेव्हा, ती कार्यवाही उच्च न्यायालयाकडे त्वरीत सादर करण्यात येईल, आणि तो शिक्षादेश उच्च न्यायालयाने कायम केल्याशिवाय त्याची अंमलबजावणी केली जाणार नाही.
२) शिक्षादेश देणारे न्यायालय सिध्ददोष व्यक्तीला वॉरंटाखाली तुरूंगाच्या हवालतील पाठवील.

Leave a Reply