भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण १४ :
चौकशी व संपरीक्षा याबाबत फौजदारी न्यायालयांची अधिकारिता :
कलम १९७ :
चौकशीचे आणि खटला चालण्याचे सर्वसाधरण स्थळ :
प्रत्येक अपराधाची चौकशी व संपरीक्षा सर्वसामान्यपणे ज्याच्या स्थानिक अधिकारितेत तो अपराध घडला होता त्या न्यायालयाकडून केली जाईल.