Bns 2023 कलम ११४ : दुखापत (उपहति) :

भारतीय न्याय संहिता २०२३
दुखापतीविषयी :
कलम ११४:
दुखापत (उपहति) :
जो कोणी एखाद्या व्यक्तीच्या ठायी शारिरीक वेदना, रोग किंवा विकलता निर्माण करतो तो दुखापत पोचवतो असे म्हणतात.

Leave a Reply