शस्त्र अधिनियम १९५९
कलम ११ :
शस्त्रे इत्यादींच्या आयतीस किंवा निर्यातीस मनाई करण्याची शक्ती :
केंद्र शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील. अशा वर्गांची व अशा वर्णनांची शस्त्रे किंवा दारूगोळा भारतात आणण्यास किंवा भारताबाहेर नेण्यास मनाई करू शकेल.