Bnss कलम ३४० : जिच्याविरुद्ध कार्यवाही सुरु करण्यात आली त्या व्यक्तीचा स्वत:चा बचाव करुन घेण्याचा हक्क :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३४० :
जिच्याविरुद्ध कार्यवाही सुरु करण्यात आली त्या व्यक्तीचा स्वत:चा बचाव करुन घेण्याचा हक्क :
ज्या कोणत्याही व्यक्तीवर फौजदारी न्यायालयापुढे आरोप करण्यात आला असेल किंवा जिच्याविरूध्द या संहितेखाली कार्यवाही सुरू करण्यात आली असेल तिला स्वाधिकाराने आपल्या पसंतीच्या वकिलाकरवी आपला बचाव करून घेता येईल.

Leave a Reply