Bnss कलम २९८ : निरसन (संचय / अवशेष ) :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २९८ :
निरसन (संचय / अवशेष ) :
या संहितेच्या इतर कोणत्याही तरतुदींमध्ये या प्रकरणाच्या तरतुदींशी विसंगत असे काहीही अंतर्भूत असले तरीही या प्रकरणाच्या तरतुदी अमलात राहतील, आणि अशा इतर तरतुदींमधील कोणतीही गोष्ट या प्रकरणाच्या कोणत्याही तरतुदींना निर्बंध घालते असा तिचा अर्थ लावण्यात येणार नाही.
स्पष्टीकरण :
या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी, सरकारी वकील या अभिव्यक्तीचा अर्थ कलम २ च्या खंड (फ) (v)अंतर्गत असेल तोच असेल आणि यात कलम १९ अंतर्गत नियुक्त सहायक सरकारी वकील याचा समावेश आहे.

Leave a Reply