Bnss कलम २७५ : अपराधीपणाच्या कबुलीवरून दोषसिध्दी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २७५ :
अपराधीपणाच्या कबुलीवरून दोषसिध्दी :
जर आरोपीने आपण अपराधी असल्याची कबुली दिली तर, न्यायाधीश शक्य होईल तितपत आरोपीने योजलेल्या शब्दातच ती कबुली नमूद करून ठेवील, आणि स्वविवेकानुसार तीवरून त्याला सिध्ददोष ठरवू शेकल.

Leave a Reply