Bnss कलम २०५ : निरनिराळ्या सत्रविभागात खटले चालविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २०५ :
निरनिराळ्या सत्रविभागात खटले चालविणे :
या प्रकरणाच्या पूर्वगामी उपबंधात काहीही अंतर्भूत असले तरी, कोणत्याही जिल्ह्यात संपरीक्षात्र्र पाठवलेल्या अशा खटल्यांची किंवा कोणत्याही प्रकारच्या खटल्यांची संपरीक्षा एखाद्या सत्र-विभागात करावी असे राज्य शासन निदेति करू शकेल.
परंतु, असा निदेश संविधानाखाली किंवा या संहितेखाली किंवा त्या त्या काळी अमलात असेलेल्या अन्य कोणत्याही कायद्याखाली उच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी काढलेल्या कोणत्याही निदेशाला प्रतिकृल असू नये.

Leave a Reply