Please Share This Share this content Opens in a new window WhatsApp Opens in a new window Facebook Bnss कलम ६० : अटक व्यक्तींना मोकळे करणे : Post published:November 3, 2024 Post category:मराठी Post comments:0 Comments भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ६० : अटक व्यक्तींना मोकळे करणे : पोलीस अधिकाऱ्याने अटक केलेली असेल अशा कोणत्याही व्यक्तीला, तिने जातमुचलका किंवा जामीन दिल्याखेरीज अथवा दंडाधिकाऱ्याच्या विशेष आदेशाखेरीज विमुक्त केले जाणार नाही. Tags: bnss 2023 marathi, bnss section 60 marathi, bnss कलम ६०, कलम ६० bnss 60 marathi Read more articles Previous PostBnss कलम : ५९ अटकेचे वृत्त जिल्हा दंडाधिकाऱ्या कडे कळविणे : Next PostBnss कलम ६१ : निसटलेल्या इसमाचा पाठलाग करणे आणि पुन्हा अटक करण्याची शक्ती : You Might Also Like Ndps act कलम ५५ : जप्त करण्यात आलेल्या आणि पोचवण्यात आलेल्या वस्तू पोलिसाने ताब्यात घेणे : July 21, 2025 Bns 2023 कलम २३१ : आजन्म कारावासाची किंवा कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाबद्दल दोषसिद्धी (शिक्षा) घडवून आणण्याच्या उद्देशाने खोटा पुरावा देणे किंवा रचणे : September 15, 2024 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Ndps act कलम ५५ : जप्त करण्यात आलेल्या आणि पोचवण्यात आलेल्या वस्तू पोलिसाने ताब्यात घेणे : July 21, 2025
Bns 2023 कलम २३१ : आजन्म कारावासाची किंवा कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाबद्दल दोषसिद्धी (शिक्षा) घडवून आणण्याच्या उद्देशाने खोटा पुरावा देणे किंवा रचणे : September 15, 2024