Bnss कलम ४ : भारतीय न्याय संहिता २०२३ व इतर अन्य कायद्याखालील अपराधांची संपरीक्षा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४ :
भारतीय न्याय संहिता २०२३ व इतर अन्य कायद्याखालील अपराधांची संपरीक्षा :
१) भारतीय न्याय संहिता २०२३ मधील सर्व अपराधांचे तपासकाम – चौकशी आणि संपरीक्षा व अन्य कार्यवाही यात यापुढे नमूद केलेल्या तरतुदीनुसार केले जाईल.
२) अन्य कोणत्याही इतर कायद्यांखालील सर्व अपराधांचे तपासकाम (अन्वेषण), चौकशी, इन्साफ (संपरीक्षा ) त्याच तरतुदीनुसार केली जाईल परंतु जर त्या त्या काळी अमलात असलेल्या कायद्याच्या तरतुदी लक्षात घेऊनच अशा अपराधांचे तपासकाम चौकशी वगैरे केले जाईल.

Leave a Reply