Ndps act कलम ७४-अ : केंद्र सरकारचा निर्णय देण्याचा अधिकार :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ७४-अ :
केंद्र सरकारचा निर्णय देण्याचा अधिकार :
या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात एखाद्या राज्य शासनाला ज्या सूचना देणे केंद्र सरकारला आवश्यक वाटेल अशा सूचना केंद्र शासन देऊ शकेल आणि त्या राज्य शासनाने अशा सूचनांचे पालन केले पाहिजे.

Leave a Reply