Ndps act कलम ६९ : चांगल्या उद्देशाने केलेल्या कृतीला संरक्षण :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
प्रकरण ६ :
संकीर्ण :
कलम ६९ :
चांगल्या उद्देशाने केलेल्या कृतीला संरक्षण :
या अधिनियमाखाली किंवा त्याअन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमाखाली किंवा काढलेल्या कोणत्याही आदेशाखाली चांगल्या उद्देशाने केलेल्या किंवा करण्याचे योजलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी केंद्र सरकार विरूद्ध किंवा राज्य सरकारविरूद्ध किंवा केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्याविरूद्ध किंवा या अधिनियमान्वये कोणत्याही अधिकारांचा वापर करणाऱ्या किंवा कार्ये पार पाडणाऱ्या किंवा कर्तव्ये बजावणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीविरूद्ध कोणताही दावा किंवा खटला किंवा इतर कायदेशीर कार्यवाही दाखल करून घेण्यात येणार नाही.

Leave a Reply